Sant Santaji Maharaj Jagnade
पालघर तेली समाज - नालासोपारा संत तुकाराम महाराजांच्या 14 टाळकरी सहकाऱ्यांपैकी त्यांची शिष्योत्तम व लेखनिक म्हणून ख्याती असलेल्या संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी आयोजित करण्यात आली होती. नालासोपारा शहरात सुद्धा या निमित्ताने स्वर्गीय राजीव गांधी विद्यालय वसंत जंगली महाराज सेवा समिती पालघर जिल्हा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक भगूर तेली समाज - भगूर येथील शिवाजी चौकात जय संताजी युवा फाउंडेशन च्या वतीने श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती सोहळा उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमासह साजरा करण्यात आला. संताजी युवा फौंडेशनचे अध्यक्ष व सभासदांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच सायंकाळी पालखी पूजन नगराध्यक्षा अनिता करंजकर यांच्या हस्ते करण्यात आले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
चंद्रपूर संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात लावण्यात आलेली फलक मनपा प्रशासनाने काढले. यावर आक्षेप घेण्यात आला असून मनपा प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक आकाश साखरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
अहमदाबाद में समस्त घाणीवाल तेली समाज द्वारा समाज की प्रतिभाओं को सम्मानित किया तेली समाज के नवयुवक संघठन के अध्यक्ष ईश्वर लाल मंगरोला ने बताया कि यह कार्यक्रम समाज के बच्चों के लिए किया गया इसमे रियायती दर पर चोपड़े (नोट बुक) वितरण किये और समाज की प्रतिभाओं को ट्रॉफी ओर प्रंशसा पत्र से सम्मानित किया गया सर्व शिक्षा अभियान के कार्यक्रम में मुख्य अतिथि अहमदाबाद के महापौर गौतम शाह और म्युनिसिपल कॉरपोरेटर फाल्गुनी बेन शाह थे।
तेली समाजातील गरीब, होतकरु व अपंग विद्यार्थ्यांना श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा (अंबाला) रामटेक, नागपुरच्यावतीने शिष्यवृत्ती. तेली समाजातील गरीब, होतकरु व अपंग, विद्यार्थी, विद्यार्थिनींना श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा ( अंबाला ) नागपुरच्यावतीने शिष्यवृत्ती वाटप करण्यात येणार आहे . समाजातील अशा विद्यार्थी, विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती समितीचे प्रमुख रवि दशरथ उराडे,