Sant Santaji Maharaj Jagnade
साहु समाज के इतिहास में पहली बार बड़े पर्दे पर फिल्म तैयार हिंदी फीचर फिल्म भक्त मां कर्मा
साहू तेली समाज की आराध्य देवी भक्त शिरोमणि मां कर्मा देवी की जीवन पर आधारित फिल्म भक्त मां कर्मा अतिशीघ्र देशभर के सिनेमाघरों में रीलीज होने जा रही है फिल्म की शूटिंग लगभग पूरी हो चुकी है
औरंगाबाद तेली समाज - संताजी जगनाडे महाराज यांची कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी केली. संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम चेतना नगर ते पार पडला. श्री गायकवाड म्हणाले की संताजी महाराज जगनाडे यांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग लिहून काढण्याचे कार्य केले. हे अभंग लिहून झाल्यामुळे मनुवादी मंडळींना चा पकार बसली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
पालघर तेली समाज - नालासोपारा संत तुकाराम महाराजांच्या 14 टाळकरी सहकाऱ्यांपैकी त्यांची शिष्योत्तम व लेखनिक म्हणून ख्याती असलेल्या संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी आयोजित करण्यात आली होती. नालासोपारा शहरात सुद्धा या निमित्ताने स्वर्गीय राजीव गांधी विद्यालय वसंत जंगली महाराज सेवा समिती पालघर जिल्हा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक भगूर तेली समाज - भगूर येथील शिवाजी चौकात जय संताजी युवा फाउंडेशन च्या वतीने श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती सोहळा उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमासह साजरा करण्यात आला. संताजी युवा फौंडेशनचे अध्यक्ष व सभासदांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच सायंकाळी पालखी पूजन नगराध्यक्षा अनिता करंजकर यांच्या हस्ते करण्यात आले.
चंद्रपूर संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात लावण्यात आलेली फलक मनपा प्रशासनाने काढले. यावर आक्षेप घेण्यात आला असून मनपा प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक आकाश साखरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.