Sant Santaji Maharaj Jagnade
हिंदू धर्मातील रूढी परंपरा न चुकता पाळणारा ओबीसी समाज मात्र स्वत:च्या राजकिय सामाजिक एैक्यासाठी एकत्र येत नाही. हा मोठा विरोधाभास आहे. हे एैक्य व्हाव म्हणून हिंदू धर्मातील ३३ कोटी देवांपैकी एक ही देव अजून ओबीसींसाठी कसा धावुन येत नाही. याचा विचार केला पाहिजे. भले देव धावुन येत नाही मग या देवांच्या देवळाची मालकी असणारा सवर्ण मालक - सवर्ण पुजारी तसेच हिंदू धर्माचा भावनिक ठेका घेणारी ब्राह्मणी व्यवस्था पुढे का येत नाही.
तिळवण तेली समाजातील कार्यकर्त्यानी श्री. संजय रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली वधु - वर पालक परीचय मेळावा दि. २२ मे २०१४ रोजी गणेश कला क्रिडा मंच स्वारगेट पुणे येथे भव्य व दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला.