Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाजाचे खास पदार्थ
कारळी चटणी
काळे तीळ बैलाने फिरवलेल्या घाणीत घालून चांगला भुगा करून घ्याव अथवा भुुगा करून घ्यावा. त्यात काळ्या तिळाचेच तेल व तिखट व मिठ घालावे. पापड भाजुन घ्यावेत व त्याचा चुरा करून तो त्यात् टाकवा. अशा रितीनेकारळी चटणी तयार होईल ही चटणी आरोग्यास अंत्यंत पोष्टीक आसते.
नेवासा :- तैलिक समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण नेहमी तत्पर राहू त्यासाठी तैलिक समाज बाधवानी साथ द्यावी समाज उत्कर्षासाठी आपण काम करू अशी ग्वाही महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष भागवतराव लुटे यांनी केले.
नेवासाफाटा येथे शुक्रवारी द. 12 ऑगष्ट रोजी आयोजित तैलिक समाज बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जेष्ठ कार्यकर्ते प्रा. कारभारी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. विद्याताई कर्पे, सौ. नगारे, निरीक्षक सुधाकर कवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरूषोत्तम सर्जे भानसहिवरो सरपंच देविदास साळूंके, पोलीस अधिकारी प्रकाश लोखंडे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
" कोपरगाव तालुका ( तेेली समाज ) तेली समाज " नवनिर्वाचीत पदाधिकारी पदि निवड झालेल्या सर्व समाज बांधवा चे "हार्दिक अभिनंदन"
१). श्री रमेश पांडुरंग गवळी - तालुकाध्यक्ष ,
२) श्री राजेंद्र जगन्नाथ कवडे - उप- अध्यक्ष , ३). श्री. सुमित क्षिरसागर - उपअ-ध्यक्ष ....., ४) श्री. राजेंद्र लक्ष्मण राऊत - सचिव, ५) श्री सुनिल वालझाडे -सह सचिव, ६) श्री संजय व्यवहारे - खजिनदार. ७) श्री. पांडुरंग गंगाधर पवार- सदस्य
कोपरगाव तालुका तैलीक समाज "युवा आघाडी
नवनिर्वाचीत पदाधिकारी १). श्री प्रशांत शिवनाथ लुटे - तालुकाध्यक्ष , २) श्री अमोल करडीले - कार्य- अध्यक्ष , ३). श्री. सिद्धार्थ राऊत - उपअ-ध्यक्ष ....., ४) श्री.सचिन लोखंडे - उपअध्यक्ष ५) श्री गणेश सोनवणे - सचिव, ६) श्री राजेंद्र लोखंड- सह सचिव ७) श्री. वालझाडे - खजिनदार. ७) श्री. कुणाल कोते - सह-खजिनदार