Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री. संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त सप्ताहाचे आयोजन पैठण तेली समाज

Paithan teli samaj Shri sant santaji maharaj punyatithi       पैठण - जगदगुरू तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांचे पैठण येथे श्री संताजी महाराज तिळवण तेली धर्मशाळा पैठण येथे भव्य   मंदीर असुन तेली समाजाची भव्य धर्मशाळा आहे. धर्मशाळा सर्व लोकोपयोगी असुन या धर्मशाळेत दरवर्षी श्री. संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त सप्ताहाचे आयोजन केले जाते. या वर्षी नाथवंशज श्रीनाथ बुवा गोसावी यांचे अमृतवाणीतुन एकनाथी भागवताचे आयोजन केले आहे.

दिनांक 10-12-2017 00:39:50 Read more

श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी शिर्डी शहर

Shri sant santaji maharaj punyatithi Shirdi तेली समाज अहमदनगर - उत्‍तर अहमदनगर जिल्हातील, शिर्डी शहर येथे, श्री संत संताजी महाराज यांची 
सालाबादप्रमाणे या वर्षी शनिवार दिनांक. १६.१२.२०१७ या दिवशी 
श्री संताजी महाराज पुण्यतिथी आयोजित केली होती. 

दिनांक 21-01-2018 00:24:46 Read more

मा सुभाष (भाऊ) घाटे याची तेली समाज सभा,नागपुर (जिल्हा) सदस्य पदावर नियुक्ति

subhash ghate in Teli Samaj Sabha Nagpur मा सुभाष (भाऊ) घाटे याची तेली समाज सभा,नागपुर (जिल्हा) सदस्य पदावर नियुक्ति

तेली समाज सभा,नागपुर (जिल्हा) मा.बाबुरावजी वंजारी अध्यक्ष .
मा.चंद्रकांतजी मेहर कोषाध्यक्ष .तसेच आदरणीय अरूणभाऊ (पप्पा) टिकले यांनी विश्वास ठेवुन मा सुभाष (भाऊ) घाटे याची सदस्य पदावर नियुक्ति  केली आहे. समाजाच्‍या सर्व स्‍थरातुन त्‍यांचे अभिनंदन होत आहे.

दिनांक 20-01-2018 10:21:09 Read more

चंद्रपूर चिमुर तेली समाज श्री. संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा

Chandrapur teli samaj Sant santaji maharaj jagnade punyathithi चंद्रपूर जिल्हा / तालूका-शहर  चिमुर तेली समाज  महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, चिमुर
द्वारा आयोजित
संत शिरामणी श्री. संताजी जगनाडे महाराज
पुण्यतिथी सोहळा 2018
पुण्यतिथी  दिनांक 20 - 21 जानेवारी 2018
स्थळ संताजी व्यासपिठ चावळी मोहल्ला, संताजी चौक, चिमूर

दिनांक 19-01-2018 11:44:48 Read more

तेली समाजाची चैताली झाडे (चौधरी) मिस इंडिया सिएटल - वॉशिंगटन (अमेरिका) ची विजेती

Teli Samaj Chaitali Zade Choudhary Miss India Seattle Usa       अमरावती - मिस इंडिया वॉशिंग्टन 2017 ची सौंदर्यस्पर्धा सिएटल (वॉशिंगटन ) अमेरिका येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत विदर्भकन्या अमरावतीची चैताली हिने भाग घेऊन मिस इंडिया सिएटल - वॉशिंग्अ चा खिताब पटकावला. त्याबरोबरच तिने डिप्रेशन ह्यूमन विइंग खा खिताब पटकावला. त्या बरोबरच तिने डिप्रेशन इन ह्यूमन विइंग या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर करून परीक्षक, स्पर्धक व प्रेक्षकांची मने जिंकली, त्यामुळे अ‍ॅलेंट कॅटेगरीचा विशेष पुरस्कारसुद्धा तिला प्राप्त झाला.

दिनांक 19-01-2018 11:25:38 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in