Sant Santaji Maharaj Jagnade
जय संताजी ...!
ज्ञानसूर्य, जगद्गुरू संत संताजी जगनाडे महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्ताने होणार्या उत्सव प्रसंगी तेली समाज नवखळा द्वारा दरवर्षीप्रमाणे यंदाही नविन्यपूर्ण उपक्रम व प्रबोधन कार्यकमाचे आयोजन केलेले असून, आपण समस्त समाज बांधव,
समस्त तेली समाज मंडळ चाळीसगांव, जि. जळगांव
श्री. संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरीनाम सप्ताह
मुर्ती पुजन :- दि. 10/12/2017 रविवार रोजी सकाळी 8 वाजता.
ठिकाण श्री संताजी मंदिर, तेली गल्ली, तेली भुवन चाळीसगाव
किर्तन सप्ताह
दि. 10/12/2017 ते दि. 17/12/2017 वेळ रात्री 9 ते 11
(महाप्रसाद - दि. 17/12/2017 रविवार रोजी सकाळी 11 ते 3)
संत जगनाडे महाराज तेली समाज संघटना, तळोधी (मो.) ता. वामोर्शी, जि. गडचिरोली यांच्या द्वारे आयोजीत
शुक्रवार, दि. 8 डिसेंबर 2017 सकाळी 11.00 वा.
स्थळ :- फॉरेस्ट नाक्याजवळ, तळोधी (मो.), ता. वामोर्शी, जि. गडचिरोली
कार्यक्रमाचे उद्घाटक -मा. खा. रामदासजी तडस, अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा.
भोकर नांदेड तेली समाज आयोजीत संतश्रेष्ठ संताजी महाराज जयंती सोहळा
संतश्रेष्ठ संताजी महाराज जयंती सोहळा आपणास कळविण्यात आनंद हातो की, विद्रोही संत जगतगुरू तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात येत आहे.
अमरावती तेली समाज वधुवर पुस्तिका
अमरावती जिल्हा तैलिक समिती
भुमिपुत्र कॉलनी, काँग्रेस नगर जवळ, अमरावती
तेली समाज उपवर मुला मुलींची संपूर्ण माहिती.