वधु - वर फॉर्म

श्री. संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह चाळीसगांव जि. जळगांव 

04 December 2017 Teli samaj 19 views

समस्त तेली समाज मंडळ चाळीसगांव, जि. जळगांव 
श्री. संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरीनाम सप्ताह
मुर्ती पुजन :- दि. 10/12/2017 रविवार रोजी सकाळी 8 वाजता.
ठिकाण श्री संताजी मंदिर, तेली गल्ली, तेली भुवन चाळीसगाव

किर्तन सप्ताह 
दि. 10/12/2017 ते दि.  17/12/2017 वेळ रात्री 9 ते 11
(महाप्रसाद - दि. 17/12/2017 रविवार रोजी सकाळी 11 ते 3)

sant_santaji_jagnade_maharaj

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli ghana kohlu