Sant Santaji Maharaj Jagnade
उत्तर अहमदनगर तेली (तैलीक) महासभा. ( अहमदनगर ) दि. 28 मे 2017 रोजी शिर्डी येथे होत असलेल्या करीअर गाईडन्स व व्यवसाय मार्गदर्शन शिबीरासाठी समाजबांधवांनी जास्तीच्या संखेने उपस्थीत राहुन सहभाग नोंदवावा. शिबीरासाठी आयोजीत वक्ते तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत राहुन मार्गदर्शन करणार आहेच परंतु आपणाकडे असलेल्या विविध कला,गुणांचा, अनुभवाचा,विचारांचा, उपयोग समाजास व्हावा आपले विचार आपल्या यशाचे गमक समाजापर्यंत पोहचावे या उद्देशाने समाजबांधवांना आमंत्रीत करण्यात येत आहे.
प्रदीप कुमार साहू राज्य प्रतिनिधि - दिल्ली हरियाणा भवन में 14 मई 2017 को अखिल भारतीय तैलिक साहू महासभा युवा प्रकोष्ठ की मीटिंग अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर तथा अखिल भारतीय त्यागी युवा महासभा के अध्यक्ष रिपुसूदन साहू झारखंड के निगरानी में संपन्न हुई । जिसमें भारत के सभी राज्यों के युवा तेली नेता भाग लिए । तेली समाज को आगे बढ़ाने के लिए बहुत सारे विषयों पर चर्चा हुई ।
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा (वारी) 2017 - परतीचा प्रवास
श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे परतीचा प्रवास 9/7/2017 ते 21/7/2017
| तिथी | वार दिनांक | दुपारचे ठिकाण | न्याहारी भोजन देणार्या यजमानाचे नांव | रात्रीचा मुक्काम | रात्री प्रसाद देणार्या यजमानाचे नाव |
| आषाढ शु. 15 | रविवार 9/7/17 | पंढरपुर | तिळवण तेली समाज, नाणे मावळ | भंडीशे गाव | सौ. सरस्वती विजय काळे पांडुरंग रेस्टॉरंट, भंडी शेगाव |
| आषाढ वद्य. 1 | सोमवार 10/7/17 | तोंडले - बोंडले | गजानन राजाराम पाटील | वेळापूर अर्धनारी नटेश्वर मंदिराजवळ | श्री. पांडुरंग गोविंद माने माने - देशमुख परिवार |
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदुंबरे ते पंढरपुर)
मिती ज्येष्ठ वद्य ॥7॥ शुक्रवार दि. 16/06/2017 ते आषाढ शु. ॥15॥ रविवार 9/07/2017
| तिथी | वार दिनांक |
सकाळी प्रसाद व फराळ |
दुपारचा विसावा | दुपारचे प्रसाद देणार्या यजमनाचे नांव |
रात्रीचा मुक्काम |
रात्री प्रसाद देणार्या यजमानाचे नाव |
| जेष्ठ वद्य 7 | शुक्रवार 16/6/2017 | श्री. संताजी महाराज, व श्री तुकाराम महाराज पादुका भेट सोहळा, देहू | श्री क्षेत्र सुदुंबरे | समस्त तिळवण तेली समाज, इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे | श्री क्षेत्र सुदुंबरे | समस्त तिळवण तेली समाज इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे |
![]()
विठोबापंत पिता, त्यांचा झाला ।
मथाबाईच्या पोटी, अंकूर वाढला ॥धृ॥
जो जो बाळा जोरे जो...
श्रावण महिना, शुद्ध पंचमीला ।
सोळाशे चोविस, साली जन्मला ॥1॥
जो जो बाळा जोरे जो...
पुणे जिल्हयातील, खेड तालुक्याला ।
चाकणं गावीला, जन्म झाला ॥2॥