Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

अमरावती जिल्हा तैलिक समितीचा वधु वर परिचय मेळावा 17 डिसेंबरला

माजीमंत्री जयदत्त क्षिरसागरसह दिग्गजांची उपस्थिती

    अमरावती :- अमरावती जिल्हा तैलिक समितीतर्फे आयोजीत विदर्भस्तरीय सर्व शाखीय तेली समाजाच्या उपवर मुला- मुलींच्या परिचय महामेळाव्याचे भव्य आयोजन व कुर्यात सदा मंगलम पुस्तिकेचे प्रकाशन 17 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजीमंत्री आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते केले जाईल.

दिनांक 10-12-2017 10:51:32 Read more

सांगवी तेली समाज आयोजित श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी

sant santaji maharaj Jagnade            सर्व तेली समाज बांधवाच्या सहकार्याने श्री संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी उत्सव रविवार दिनांक 24/12/2017 रोजी सायंकाळी ठिक 4.00 वाजता नृसिंह हायस्कुल, शिताळे नगर, जुनी सांगवी, पुणे - 411 027, येथे आयोजित केला आहे. तरी सर्व समाज बांधवानी सहपरिवार उपस्थित रहावे ही विनंती. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्षपद श्री. दिलीप श्रीरंग विभूते, प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन आणि पाहुण्याचे स्वागत सन्माननीय प्रमुख पाहुणे मा. श्री. दिलीप फलटणकर सर आदर्श शिक्षक व राष्ट्रपती पुरस्कारर प्राप्त,

दिनांक 10-12-2017 10:23:16 Read more

संताजींनी संत तुकारामाचा विज्ञानवादी विचार जिवंत ठेवला - मदन नागपुरे

shri sant Shiromani santaji jagnade maharaj punyatithi क्रांतीकारी अभिवादन संत जगनाडे महाराज जयंती 8 डिसेंबर 

    बहुजनरत्न मानवतावादी संत जगनाडे महाराज यांनी जगद्गुरू तुकारामाच्या ग्रंथाचे लिखान करून संत तुकारामाच्या वैचारिक-विज्ञाननिष्ठ विचार जिवंत ठेवला. 8 डिसेंबर संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त आपण संत तुकाराम व संताजीच्या वैचारिक विचाराचा वारसा बहुजन समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याकरिता कार्यरत रहावे.

दिनांक 06-12-2017 09:43:29 Read more

 तेली समाज नांदेड श्री संताजी  महाराज जयंती सोहळा

sant santaji maharaj Jagnade        तेली समाज नांदेड तर्फे  श्री संत संताजी  जगनाडे महाराज जयंती  सोहळा दि. 8 डिसेंबर 2017 शुक्रवार रोजी आयोजीत करण्‍़यात आला आहे. तरी सर्व तेली समाज बांध‍वानी सहपरिवार कार्यक्रमास  उपस्थित रहावे, सर्व  तेली  समाज बांधव नांदेड 

दिनांक 06-12-2017 09:25:12 Read more

तेली समाज सर्व शाखीय वधु वर परिचय मेळावा अकोला

        तेली विकास मंच अकोला सर्व शाखीय तेली समाज उप-वर वधु परिचय मेळावा रविवार  दि.३१ डिसेंबर २०१७ सकळी १०.०० वाजता, तुमच्या कुटुंबातील, नातेवाईकातील अथवा मित्रपरिवारातील कोणी लग्नाचे वधू-वर असतील तर कळवा. आम्ही त्यांचे लग्न जुळविण्याचा प्रयत्न करु फॉर्म देण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०१७ ही आहे.परिचय पुस्तिकेसाठी उप-वधु,वरांची माहिती(फाँर्मची झेरॉक्स चालेल) 

दिनांक 10-12-2017 02:27:44 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in