Sant Santaji Maharaj Jagnade
औरंगाबाद : महाराष्ट्र पातळीवरील तेली सेना या संघटने तर्फे औरंगाबाद येथे दि. 2/10/2017 रोजी दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिर रॉक्सी सिनेमा जवळ पैठण गेट औरंगाबाद येथे होणार आहे. या वेळी मा. जयदत्त अण्णा क्षिरसागर आमदार व अध्यक्ष अखील भारतीय तैलिक महासभा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. हरिभाऊ बागडे
राजुर - अकोले तालुका तैलिक महासभेने 10 वी 12 वी प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थींचा व जेष्ठ नागरीकांंचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या अ. नगर उत्तर म. तैलिक सभेचे उपअध्यक्ष श्री. सोमनाथ बनसोडे सर यांचा वाढदिवस ही होता.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ? ( भाग 5 )
जात पडताळणी ऑफीस समोर ग्रा. पं. सदस्य जि. प. सदस्य महा नगर पालिका सदस्य एकटे किंवा दोन तिन कार्यकर्त्या सह समोर येत होते. मी एकटाच पहात होतो एैकत होतो. फाईल कशी बनवावी आपल्या निवडीला ऑबजेक्शन घेतले असेल तर वकील लगेच भेटत होते
पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ? ( भाग 4 )
ही एक गोष्ट आहे ही गोष्ट एका सेवा निवृत्त असलेल्या समाज कल्याण खात्याच्या आयुक्तांनी सोशल मिडीयावर सांगीतली होती. ती गोष्ट मला विभागीय जात पडताळणी ऑफीस मध्ये मला पकडून ठेवत होती. एका गावातील शिवे वर गाढव व कुत्रे उभे होते. दोघात वाद झाला श्रेष्ठ कोण ?
पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ? ( भाग 3 )
पाटलाने व ब्राह्मण समाजाने आपली पडताळणी केली आहे. या पडताळणीतून त्यांनी आपल्याला एक प्रमापत्र दिले. तुम्ही विर अहात, तुम्ही मोठे आहात. तुमचा शत्रू दूर नसतो तुमचा शत्रू तुमच्या जवळचाच आहे. जात मोठी करावयाची असेल तर तुमच्या जवळच्या रक्ताच्या भावकीच्या माणसात लढा ही लढाई सोपी आसते. या लढाईतून तुम्ही झटपट मोठे व्हाल.