Sant Santaji Maharaj Jagnade
घोटी : डीजे, डॉल्बी, तसेच वाद्य संस्कृतीला फाटा देत गणेश विसर्जन सोहळ्यात येथील श्री. संताजी महाराज मित्रमंडळ व तेली समाज बांधवांनी अभिनव उपक्रम राबविला. वारकरी दिंडी काढून हरिनामाचा व गणरायाचा गजर करित, तसेच महिला वर्गाने प्रबोधन रॅली काढत सहभाग नोंदवला, घोटी शहरात वर्षभर श्री संताजी मंडळाकडून व समाज बांधवांच्या पुढाकारातून विविध उपक्रम राबविले जातात.
बून्दी की राठौर तेली गौलानिया कुलदेवी मंदिर जीर्णोद्धार सेवा समिति, बून्दी की कार्यकारिणी का विस्तार किया गया। समिति के कार्यसंचालक सचिव भंवर लाल राठौड और नवनिर्वाचितअध्यक्ष सौभाग बिहारी राठौर ने कार्यकारिणी का विस्तार करते हुए बताया कि कोटा के ओ.पी.गौलानिया, यशवंतराय गौलानिया, फूलबिहारी राठौर, बारां के मेघा लाल, उदयपुर के सुख लाल साहू को संरक्षक,
संत संताजी अध्यासन - तेली समाज
जळगांव - जळगाव जिल्हा संघटीत करून जिल्हास्तरावर संस्था भक्कम उभी करणारे श्री. आर. टी. अण्णा चौधरी यांचे चिरंजीव कै. अनिल चौधरी यांचे अल्प अजाराने निधन झाले ते 45 वर्षांचे होते.
पुणे :- पुणे समाजाचे माजी अध्यक्ष कै. नंदू क्षिरसागर यांचे बंधू नाना म्हणजे एक गोरगरीबांचे कैवारी होते. दुर्लक्षित कामगारांना संघटित करून रस्तयावर उतरून न्याय मिळवून देणोर नाना होते. पुणे शहरातील रिक्क्षा चालविणार्यांचे ते नेते होते.
पुणे :- ओ.बी.सी. सेवा संघ ही अराजकीय संघटना बनावट ओबीसी बाबत, जागृती रस्त्यावरची लढाई, कोर्टातील लढाई लढत आहे. परंतू भाजपा व रा. काँग्रेसचे जे ओबीसी सेल आहेत त्यांचे अध्यक्ष अनुक्रमे श्री. जिवय चौधरी व श्री. ईश्वर बाळबुधे हे तेली समाजाचे आहेत.