Sant Santaji Maharaj Jagnade
पंचवटी नाशिक तेली समाज - पंचवटी परिसरातील ही संताची युवक मंडळा तर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 329 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी नगरसेवक गजानन शेलार, यतीन वाघ, जी.एम. जाधव, भानुदास चौधरी,
नाशिक येवला तेली समाज येवला येथे श्री संत शिरोमणी संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा व शहर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तेली समाजातील बांधव प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेठ येथे श्रीकृष्णांनी वेधले लक्ष
पेठ नाशिक तेली समाज - हरसूल व पेठ येथे श्री संत शिरोमणी संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा व शहर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.
संताजी महाराज यामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण बापू महाराज गिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भाविकांकडून करण्यात आले. सायंकाळी संत शिरोमणी संताजी महाराज यांच्या प्रतिमेची सजवलेल्या महान आतून टाळमृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
बून्दी की राठौर तेली गौलानिया कुलदेवी मंदिर जीर्णोद्धार सेवा समिति, बून्दी की कार्यकारिणी का विस्तार किया गया। समिति के कार्यसंचालक सचिव भंवर लाल राठौड और नवनिर्वाचितअध्यक्ष सौभाग बिहारी राठौर ने कार्यकारिणी का विस्तार करते हुए बताया कि कोटा के ओ.पी.गौलानिया, यशवंतराय गौलानिया, फूलबिहारी राठौर, बारां के मेघा लाल, उदयपुर के सुख लाल साहू को संरक्षक,
जळगांव - जळगाव जिल्हा संघटीत करून जिल्हास्तरावर संस्था भक्कम उभी करणारे श्री. आर. टी. अण्णा चौधरी यांचे चिरंजीव कै. अनिल चौधरी यांचे अल्प अजाराने निधन झाले ते 45 वर्षांचे होते.