Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

संताजी सेनेचे कार्य तळागाळातील घटकांसाठी - श्री. दिलीप शिंदे

     भविष्यात तरूणांना रोजगार मिळवून देणार्‍या विविध योजना राबविण्याचा मानस या संताजी सेनेचा आहे. संताजी सेनेची गोपालन योजनाही सुरू आहे. समाजातील ग्रामीणा भागातून ही योजना चांगल्याप्रकारे राबविता येऊ शकते. ग्रामीण भागातील तरूणांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आपल्याकडे गायी सांभाळण्याची क्षमता असेल, यासाठी जागा उपलब्ध असेल तर जरूर या योजनेचा लाभ घ्यावा.

दिनांक 04-05-2014 01:55:13 Read more

संताजी सेनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर

        श्री संताजी सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष अनिल उबाळे यांच्या मातोश्री कै. सौ. जयश्री बबन उबाळे यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री. संताजी सेना व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यामने आयोजित कलेल्या मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे ४०० गरजूंनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी १५० गरजूंनी नेत्र तपासणी करून घेतली. यातील ४ व्यक्तींची मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी नाममात्र दरात चष्मे देण्यात आले.
    

 

दिनांक 04-05-2014 01:59:48 Read more

श्री संताजी सेना राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा व बेरोजगारांना ऑटो रिक्षा वाटप

    येथील कृष्णा लॉन्स येथे आयोजित संताजी सेना राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा व बेरोजगारांना ऑटो रिक्षा वाटप कार्यक्रमात ते  बोलत होते. श्री संत संताजी महाराज यांची आरती होऊन प्रदेशाध्यक्ष प्रा. किशोर दादा चौधरी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. राज्य उपाध्यक्ष श्री. रामदास धोत्रे साहेब यांनी दिपप्रज्वलन करून दहा सुशिक्षित बेरोजगारांना ऑटो रिक्षा देण्यात आल्या. नाशिक जिल्हा अध्यक्ष ऍड. शशिकांत व्वहारे यांनी प्रास्ताविक केले. 

दिनांक 04-05-2014 02:05:39 Read more

श्री संताजी सेना आयोजित स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

हडपसर - श्री संताजी तेली समाज संघटना व श्री संताजी सेना हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हडपसर येथे महिलांसाठी संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा, टिकली लावणे स्पर्धा घेण्यात आल्या.
    यात सुमारे १०० महिलांनी यात सहभाग घेतला. निशा करपे व रूपाली केदारी यांनी या स्पर्धेचे संयोजन केले. अलका रायजादे, सोनाली शेलार  व छाया बारमुख यांनी मानाची माहेरची साठी पुरस्कार पडकाविला. जनसेवा बँकेच्या फुरसंगीचे शाखाधिकारी सुरेश अत्रे व त्यांच्या सहकार्‍यांनी उपस्थित महिलांना बँकेच्या विविध बचत योजनाची माहिती दिली. 
 

 

दिनांक 04-05-2014 02:09:38 Read more

तेली समाज उन्नती मंडळ निवड

   सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाची 2016 ते 2019 सालासाठीची नवीन कार्यकारिणी जाहीर करणयत आली आहे. अध्यक्षपदी एकनाथ तेली तर सचिवपदी चंद्रकांत तेली यांची निवड करण्यात आली.

   यावेळी  निवडण्यात आलेली इतर कार्यरिणी पुढीलप्रमाणे -

दिनांक 21-02-2017 12:02:55 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in