Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त चंद्रपूर येथे तेली समाज बांधवा तर्फे रॉली काढण्यात आली आणि या रॅली ला हजारोंच्या संख्येने तेली समाज बांधव सहभागी झाले
गडचिरोली : येथील पटवारी भवनामध्ये आयोजित बैठकीत एरंडेल तेली समाजाची जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली.
सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत पलूस तालुका, अंकलखोप, भिलवडी, तेली समाज यांच्या वतीने राज्यस्तरीय लिंगायत तेली समाज विधवा, विधूर, घटस्फोट व अपंग वधू-वर व पालक परिचय मेळावा
लिंगायत तेली समाजातील सर्व बंधू - भगिनींना कळविण्यास आनंद होतो की, समाजातील जेष्ठांच्या आशिर्वादाने राज्यस्तरीय लिंगायत तेली समाज विधवा, विधूर, घटस्फोट व अपंग वधू-वर व पालक परिचय मेळावा तसेच
Nadiad Teli Samaj vadhu var melava 2016
( matrimonial from )
नेवासा :- तैलिक समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण नेहमी तत्पर राहू त्यासाठी तैलिक समाज बाधवानी साथ द्यावी समाज उत्कर्षासाठी आपण काम करू अशी ग्वाही महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष भागवतराव लुटे यांनी केले.
नेवासाफाटा येथे शुक्रवारी द. 12 ऑगष्ट रोजी आयोजित तैलिक समाज बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जेष्ठ कार्यकर्ते प्रा. कारभारी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. विद्याताई कर्पे, सौ. नगारे, निरीक्षक सुधाकर कवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरूषोत्तम सर्जे भानसहिवरो सरपंच देविदास साळूंके, पोलीस अधिकारी प्रकाश लोखंडे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.