Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

छत्तीसगढ़ वैश्य तैलिक युवक युवती परिचय सम्मेलन 2015

छत्तीसगढ़ वैश्य तैलिक युवक युवती परिचय सम्मेलन 2015 का स्मार्ट सिटी बिलासपुर में सफल आयोजन।। जिसमें मुख्य अतिथि के रुप में , मंत्री, छत्तीसगढ़ शासन, श्री अमर अग्रवाल जी, जिन्होंने समाज के शुभ कार्य के लिए 11 लाख की राशि देने की घोषणा की।। सांसद, बिलास्पुर लोकसभा, श्री लखन लाल जी साहू, राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष,अखिल भारतीय तैलिक साहू महासभा एवं पूर्व डिस्ट्रिक्ट गवर्नर,  

दिनांक 24-01-2017 14:07:17 Read more

लिंगायत तेली समाज राज्यस्तरीय राज्यस्तरीय विधवा / विधूर / घटस्फोटित / अंपग यांचा वधू-वर मेळावा

       महाराष्ट्र राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील सर्व समाजबंधुना नम्र विनंती औदुंबर ता. पलूस जि. सांंगली येथे राज्यस्तरीय विधवा/विधूर/घटस्फोटित/अंपग यांचा वधू-वर मेळावा दि. 08 जानेवारी 2017 रोजी दत्त मंगल कार्यालय, औदुंबर ता.पलूस जि.सागली येथे सकाळी 11_00 वाजता आयोजित केला आहे. वधू-वर नोंदणी  मोफत आहे.तरी गरजू वधू-वर यांनी या संधीचा  लाभ घ्यावा. आयोजक   सागली  जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत अंकलखोप व भिलवडी लिंगायत तेली समाज.

दिनांक 22-12-2016 21:55:14 Read more

इतिहास घडवीणारा तेली समाज व भवानी मातेचा पलंग

इतिहास घडवीणारा तेली समाज व भवानी मातेचा पलंग  ( भाग 1 ) 

bhavani mata & teli samaj

    आगदी दहा हजार वर्षाच्या दरम्यान नाशीक सिन्नर येथे यादव राजे राज्य करीत होते. त्यांचे मुळ गवळी समाजात होते असे ही काही इतिहासकार नोंदवतात. काही त्यांचे नाते यादव कालीन कृष्णाशी जोडातात. पण काही नोंद करतात हे गवळी मुळ कानडी मुलखातील. हे असले तरी त्यांची सुरवात सिन्नर येथे आहे आज ही तेथे जूने भवानीमाता मंदिर आहे. यादवांची ही कुलस्वामीनी मातृसत्ताक कुटूंब पध्दतीची ही ठेवण होती. जेंव्हा यादवांची सत्ता आली राजधानी देवगीरी येथे नेहली तेंव्हा बरोबर भवानी मातेचीमुर्ती सुद्धा होती. त्यांची सत्ता महाराष्ट्रभर पसरी सर्व मराठी मनाची ती देवता म्हणुन अंतकरणत रूजली. 

दिनांक 21-12-2016 23:43:59 Read more

teli samaj vadhu var melava pimpri chinchwad pune 2016

teli samaj vadhu var melava pimpri chinchwad pune

Teli Samaj Vadhu Var Melava Pimpri Chinchwad Pune 2016
संताजी सेवा प्रतिष्‍ठान, पिंपरी चिंचवड आयोजित   राज्‍यस्‍तरीय तेली समाज वधु-वर  मेळावा 2016 
मेळाव्‍याचे ठिकाण कै.  नगरसेवक अविनाश टेकवडे  नगर,  राजमाता जिजाउ सभागह, ईएसआय हॉस्‍पीटल समोर, मोहन नगर, चिंचवड स्‍टेशन  पुणे 411019

दिनांक 01-11-2016 20:01:01 Read more

Don Baili Teli

These people used to work in oil mills with two oxen (bail) and it was symbol of richness. This teli samaj mostly found in maharashtra vidarbha. they speak marathi language which is zadi boli in east. 
in Hingoli District of maharashtra kre,Chakole as on. They are widely spread in Amaravati, Akola, Yavatmal, Chandrapur, Bhandara, Gondiya, Wardha, Washim, Gadchiroli & Nagpur also Pandurna (MP), ausar (MP)& Bhopal (MP), balaghat and betul, rajnandgaon,raipur&durg

दिनांक 01-11-2016 16:01:39 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in