Sant Santaji Maharaj Jagnade
![]()
अखिल भारतीय तैलिक साहू राठौर महासभा जय मॉं कर्मा जयंती महोत्सव वर्ष 2017
शनिवार दिनांक 25 मार्च 2017 समय सुबह 10 बजे से
स्थान - मॉं कर्मा देवी धाम
अखिल भारतीय शक्ति पीठ घूरेल ( गिन्दौर हाट ) ब्यावरा जिला राजगढ /गुना (म.प्र.)
कार्यालय - साहू धर्मशाला मुख्यमार्ग गिन्दौर हाट, जिला - राजगढ म. प्र.
![]()
जय माँ कर्मा जय राजिम जय भामाशाह माँ कर्मा रथ यात्रा का शुभारम्भ शहर जिला साहू संघ रायपुर के द्वारा कर्मा रथ तैयार किया गया है जिसको आज जिलाध्यक्ष श्री मेघराज साहू जी ने आज हरी झण्डी दिखाकर दलदल सिवनी परिक्षेत्र से रवाना किया गया ... यह रथ पुरे रायपुर शहर में घूमेगा और साथ ही साथ कर्मा जयंती का प्रचार किया जाएगा .....
येरंडेल तेली समाज हितकारणीक मंडळ नागपूर आयोजित विवाह सोहळा ०7 मे 2017 ज्यांना नोंदणी करायची असेल त्यांनी संपर्क साधा......
प्रशांतभाऊ कामडे ( नागपूर जिल्हा अध्यक्ष )
देवेंद्रभाऊ कैकाडे
अभिनय लाखडे (युवा अध्यक्ष नागपूर)
दिनेश चौधरी
रत्नाकर करकाडे (चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष)
![]()
साहू समाज की आराध्य माता कर्मा पर आधारित हिंदी फिल्म "भक्त माँ कर्मा " का कल 02 मार्च को बिलासपुर में मुहूर्त कार्यक्रम में ... भक्त माँ कर्मा फिल्म निर्माण के लिए RS FILMS एवं उनके टीम को बहुत बहुत बधाई व फिल्म की सफलता की हार्दिक शुभकामनाएं...
तळेगांव दाभाडे - या ठिकाणचे श्री. नंदकुमार किर्वे पाटबंधारे खात्यातून सेवाकाल संपववून सेवा निवृत्त होत आहेत. त्याबद्दल त्यांना उर्वरीत जीवन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या जीवनाच्या आढावा घेत आहे. घरात अठरा विश्व दारिद्र सुखात नांदत असतानाच वडील वारले. घरात रांगणारी धडपडणारी चालू पहाणारी मुले तेंव्हा आई ने संसार खांद्यावर घेतला. घाण्याच्या बैलाचे ज्यु खांद्यावर घेऊन ती उभी राहिली. कुणाचे घर काम कर, कुणाची भांडी घास. कुणाची मुले शाळेत पोहच कर कधी कधी देहू रोडला जावून कंपनीत काम कर पण मुले मोठी करू लागली श्री. नंदकुमार लहान होते. वडील कळू लागले तेंव्हा वारले. आईला मदत करण्यासाठी ते गावातील समाजाच्या दुकानात कामाला जात. याच वाटेवर कसे तरी शिकले. गावातील दुकानात काम करू लागले. काही काळ कंपनीत ते कामाला जाऊ लागले. पण मुळात स्वभाव धडपड्या. यामुळे याच धडपडीतून त्यांना शासनाच्या पाटबंधारे खात्यात चतुर्थश्रेणीची नोकरी मिळाली.