Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

पालघर तेली समाजाच्या सौ. ऊर्मिला नामदेव खिलारे गोर्‍हे ग्रामपंचायतीत विजयी

    तेली समाजाच्या सौ. ऊर्मिला नामदेव खिलारे ह्या  17/04/2016 रोजी झालेल्या पालघर जिल्ह्यातील गोर्‍हे ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमताने निवडुण आल्या आहेत. संपुर्ण तेली समाजाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. संपुर्ण महाराष्ट्रातुन त्यांचे कौतुक करण्यात आले.

दिनांक 01-06-2016 22:36:24 Read more

teli samaj in upsc 2016

Upsc result:- 2016    As per present information total 7 TELI candidates through out india passed UPSC mains..

1). Shailesh kumar from UP  2). Narendra sah from MP
3). Rahul deo from Chandigarh 4). Sudarshan 526 from Kadapa AP 
5). Dr Vidyavathi samba 600 &  6). Shivprasad 622 from karnataka.
7). Siddharth kumar 675 from Ranc

दिनांक 13-07-2016 02:17:03 Read more

कोकणस्थ तेली समाज सेवा संस्‍था

 रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्‍था हि रजि. 
४० वर्षा पूर्वीची असुन त्यात सर्व कोकणस्थ तेली बांधव आहेत .(रायगड जिल्हा पुर्ति मर्यादित नसून सर्व कोकणस्थ तेली बांधवसाठी आहे), 

दिनांक 13-07-2016 02:08:55 Read more

तेली समाजाच्या ऐकीची वज्रमुठ हवी - जनार्दन जगनाडे

  पनवेल - पनवेल तेली समाज कार्यलयाचा 13 व्या वर्धापनदिन सोहळा व विद्यार्थी गुण गौरव सोहळा तसेच संताजी महाराजांच्या जिवनावर आधारित प्रश्‍न मंजुशा व बक्षिस 5 वी ते 12 वी ते पदविधर 60% वरील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणुन श्री संताजी महाराज जगनाडे संस्था माजी अध्यक्ष श्री. प्रभाकर शेठ डिंगोरकर व विद्यमान अध्यक्ष श्री. जनार्दन  जगनाडे (श्री. संताजी महाराज जगनाडे अध्यक्ष सुदुंबरे) हे प्रमुख पाहुणे म्हणुन व्यासपिठावर उपस्थित होते.

दिनांक 11-02-2016 16:04:45 Read more

बारा टक्के तेली समाजाच्या मतदानाचे वाजले की बारा ?

काँग्रेसची गाडी गेली, भाजपाची निघाली, तेली समाजाचे वाजले की बारा !!! ( भाग- 2 )  -  मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

             स्वातंत्र्य लयास घालवतांना बर्वे नावाच्या व्यक्तीने स्वराज्याचा ध्वज उतरवुन युनियन जॅक फडकवला. सातरच्या गादीवर लक्ष देण्यास याच बर्वेंना पाठविले. काही वर्षात छत्रपतींना देशो धडीस लावणारे हेच बर्वे होते. हा इतिहास आहे. तो कोणत्याच शालेय अभ्यासक्रमात येऊ दिला जात नाही. हे का मांडायचे तर या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भिल्ल, सोनार, रामोशी, कोळी या मंडळींनी पेशवाई संपुष्टात येताच प्रखर लढा दिला. यातील हजारो जनांना गोळ्यांच्या वर्षावात मरण इंग्रजांनी दिले. त्यांचा ही इतिहास कुठे शिकवला जात नाही. संत संताजी, नमाजी माळी, गवार शेठ या सारख्या मंडळींनी संत तुकोबा बरोबर राहून शिवराया साठी ही भुमी अनकुल केली. परंतु इतिहासाची फारकत घेऊन संत रामदासांना शिवरायांचे गुरु बिंबवले जाते.

दिनांक 20-01-2016 23:23:37 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in