Sant Santaji Maharaj Jagnade
एरंडेल तेली समाज समिती, करजगांव जेष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ फलक उद्घाटन सोहळा, रविवार दि. ०७/१०/१८ वेळ : सायं. ६.00 वा. स्थळ : हिंगणे प्लॉट, तेलीपूरा, करजगांव तरी सर्व समाज बांधवानी जास्ती जास्त संख्येने उपस्थित रहावे. उद्घाटक मा.श्री. प्रशांतजी तु. कांबळे अध्यक्ष, विदर्भ एरंडेल तेली समाज, विशेष अतिथी मा.श्री. दिपकजी निंभोरे कार्याध्यक्ष, विदर्भ एरंडेल तेली समाज मा.सौ. योगिताताई म. जयस्वाल सदस्य,
एरंडेल तेली समाज वधु वर परिचय सम्मेलन
एरंडेल तेली समाज हितकारीणी मंडळ
एरंडेल तेली समाज वर वधु परिचय सम्मलेन
प्लॉट नं.77, गणेश नगर संताजी सभागृह, एस. डी. हॉस्पीटलचे मागे आझमशाह ले-आउट, नागपूर
प्रागतिक सहजीवन संस्थांना व द्वारा आयोजित सर्वशाखीय तेली समाज उपवर वधु वर व पालक परिचय मेळावा दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे रविवार दिनांक 21 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9 ते 4 तर शिवाजी स्टेडियम गोळीबार चौक दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
दि. 1/07/2018 रोजी झिरीया तेली साहू समाज विदर्भ प्रदेश की और से समाज के विभागीय कार्यालय और अध्यक्ष बाबूलाल साहू के निवास स्थान बजरंग चौक ,विजय नगर. कलमना मार्केट परिसर , पूर्व नागपुर में सवजातीय वर वधु और उनके परिवार के समति से पंडित महेश शर्मा जी के मंत्र उपचार से सामाजिक विधि विधान से आदर्श विवाह सम्पर्ण हुए ।
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, युवक आघाडी नागपुर शहराच्या वतीने नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य मा. आ. डॉ. श्री रामदासजी आंबटकर यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे तरीही नागपूर शहरातील समस्त समाज बंधू आणि भगिणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती सर्व तेली समाज बांधवा ना करण्यात आलेली आहे.