२५ डिसेंबर । नरखेड: संताजी मंदिर, नरखेड येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विधीवत पुजना, आरती व माल्यार्पण करून मान्यवरांचे हस्ते महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवी देवरावजी टेकाडे, विशेष अतिथी खासदार कृपाल तुमाने, मुख्याधिकारी शेखर गुल्हाने, डॉ.महेंद्र धावडे,
२५ डिसेंबर नरखेड: संताजी मंदिर, नरखेड येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विधीवत पुजना, आरती व माल्यार्पण करून मान्यवरांचे हस्ते महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवी देवरावजी टेकाडे, विशेष अतिथी खासदार कृपाल तुमाने, मुख्याधिकारी शेखर गुल्हाने, डॉ.महेंद्र धावडे, जि.प.सभापती उकेश चव्हान
वर्धा : वर्ष २०१९ मध्ये राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती, राष्ट्रीयदिनाचे कार्यक्रम मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरे करण्यासाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ डिसेंबर रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. या परिपत्रकात महाराष्ट्राचे थोर संत व तेली समाजाचे आराध्य दैवत संतश्री जगनाडे महाराज जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडल नागपुर
भिवापुर तालुका एरंडेल तेली समाज, भिावापुर द्वारा आयोजित
भिवापुर तालुका एरंडेल तेली समाज वधु - वर परिचय मेळावा
दिनांक 9 डिसेंबर 2018 वार रविवार, वेळ सकाळी 11.00 वाजता
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा व अखिल भारतीय संताजी बिग्रेड व संताजी समता परिषद यांच्यावतीने आयोजित कार्यक्रम ०८/१२/२०१८ संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याचें ठरविण्यात आले व त्या बद्दल सर्व तेली बांधवांना एकत्री करण्यासाठी हि मिटिऺग घेण्याचे ठरविले आलेले आहे. आपण सर्व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा व