पुसद विभागीय तेली समाज पुसद द्वारा आयोजित (र.नं. एफ 764 यवत.)
राज्यस्तरीय उपवर वधू - वर परिचय मेळावा 2018
रविवार दिनांक 11 मार्च 2018, वेळ सकाळी 10 वाजता
दोंडाईचा येथे घडलेली अत्यन्त निर्दयी घटना तेली समाजाची एका 5 वर्षाची अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध करत अत्यन्त संताप जनक समोर आलेली आहे.
भंडारा : धुळे जिल्ह्यातील दौडाईच्या शहरात पाच वर्षाच्या बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी भंडारा तेली समाज व संताजी युवा सेना भंडारा शहर शाखा पदाधिका-यांनी जिल्हाधिकायांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र संताजी नारी शक्ती द्वारा संचालित संताजी नवयुवक मंडळ भंडारा तेली समाज पंचकमेटी सभागृह शुक्रवारी पेठ येथे समाजा मध्ये जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला. संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाषजी घाटे यांचा नेतृत्वात उपस्थित मान्यवर
तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ शाखा - दारव्हा यवतमाळ, यांच्या विद्यमानाने...... भव्य दिव्य वधु - वर परिचय मेळाव दिनांक : 18 जानेवारी 2015 रोज रविवार वेळ : सकाळी 11.00 वाजता स्थळ : श्री शिवाजी स्टेडियम, गोळीबार चौक, दारव्हा