भक्त माँ कर्मा जंयती मनाई गई झिरीया तेली (साहू) समाज विदर्भ प्रदेश की ओर 13 मार्च को भक्त माँ कर्मा जयंती के पावन पर्व पर श्री भानुराम साहू इनके निवास एवं जनसंपर्क कार्यालय दुर्गा नगर, नवीन नगर के पास , पारडी, पुर्व नागपुर मे आरती पुजा के साथ कर्मा माता जंयती मनाई गई।
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, कारंजा (घाडगे) जि. वर्धा चे वतिने दोंडाई जि. धुळे येथिल अल्पवयीन बालीकेवरील लैंगीक अत्याचार झाल्याचा निषेध नोंदविऩ्याकरिता मा. मुख्यमंत्री यांना तहसिलदार मार्फत निषेद निवेदन देण्यात आले.
मूक मोर्चा चलो अकोला. दोंडाईचा येथे तेली समाजाच्या 5 वर्षीय चिमुकली वर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व शाखीय तेली समाजाचा अकोला येथे मूक निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 25.2.2018 रोजी सायंकाळी 7 वाजता श्री.भोजराजजी घारपेंडे यांच्या निवास स्थानी मुक्काम .भरतवाडा जुनी वस्ती ,हनुमान मंदीर जवळ ,पारडी नागपुर येथे तेली समाजीची मीटींग आयोजीत केली आहे.
वर्धा: महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेची राज्य कार्यकारणी मिटिंग वर्धा येथे दि. २६ जानेवारी रविवारी रोजी सेवाग्राम येथील बापू कुटी मध्ये खा.रामदासजी तडस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विभागाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला व युवा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.