श्री संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ वर्धा द्वारा आयोजित तेली समाज उप वधु - वर व पालक परिचय मेळ्यावाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा.रामदासजी तडस साहेब, प्रमुख अतिथी - माजी खासदार सुरेशभाऊ वाघमारे , उद्घाटक - श्री कृष्णरावजी हिंगणकर साहेब कोषाध्यक्ष अ.भा.तैलीक महासभा, सुखदेव वंजारी उपस्थित होते.
श्री. संताजी महाराज पुण्यतिथी महोत्सव
चंद्रपुर चिमुर तालुका श्री. संताजी जगनाडे महाराज देवस्थान शंकरपूर
पुण्यतिथी महोत्सव
दि. 13 जानेवारी ते दि. 14 जानेवारी 2018
नागपूर - तेली समाजाचे जवाहर विद्यार्थी गृह नागपूर येथे तेली समाजाचा मेळावा संपन्न झाला. सदर मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस उपस्थित होते. त्याचबरोबर तेली समाजातील नेते व महाराष्ट्र राज्याचे उर्जा राज्यमंत्री बावनकुळे देखील उपस्थित होते.
दि. १९/मार्च/२०१७ रोजी सोमवारी क्वार्टर, नागपूर येथील संताजी सभागृहात तेली समाज सभा, नागपूर जिल्हा अंतर्गत उंच माझा झोका—महिला मंचच्या संपूर्ण चमुने जागतिक महिला दिवसाच्या पार्श्वभूमीवर तेली समाजातिल कर्तुत्त्ववान महिलांचा गुणगौरव, सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा व आनंद मेळावा असे कार्यक्रम अतिशय भव्य स्वरूपात व थाटामाटात समाजबंधु—भगिनींच्या साक्षीने पार पाडले
वर्धा कारंजा तेली समाजाच्या सौ. कल्पनाताई संजयजी मस्की यांची नगर पंचायत, कारंजा (घाडगे) च्या अध्यक्ष पदी निवड झाल्या प्रित्यार्थ पुष्पगुच्छ देवून अभिनंदन व शुभेच्छा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, शाखा-कारंजा चे अध्यक्ष श्री. राजेश कालबांडे व पदाधिकारी सर्वश्री घनश्यामजी मेंघरे