Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संताजी महाराज सेवाभावी संस्था देऊळगावराजा अंतर्गत, तेली समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा बुलढाणा, श्री संत नगरी शेगांव, जि. बुलढाणा,
रविवार, दिनांक : १६ जानेवारी २०२२ • वेळ : सकाळी १० ते ४ • मेळाव्याचे ठिकाण : पांडूरंग कृपा, कुणबी समाज भवन, शेगांव
श्री. संताजी तेली समाज राज्यस्तरीय सर्वशाखीय उप वधू-वर व पालक परिचय मेळावा वर्धा, ता. जि. वर्धा. मोफत आयोजित.
आयोजक : श्री संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धा , वर्ष ३ रे
कार्यालय : मनिषा लॅण्ड डेव्हलपर्स, 'वरदविनायक कॉम्प्लेक्स', पहिला माळा, पारस आईस फॅक्टरी चौक, बॅचलर रोड,वर्धा.- ४४२००१
जय संताजी प्रतिष्ठाण, बीड जिल्हा आयोजित तेली समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय तैलिक साहू महासभा, नवी दिल्ली तथा समाजभूषण आदरणीय ना.जयदत्तजी (आण्णासाहेब) क्षीरसागर यांच्या शुभहस्ते आज बीड येथे स्व. सोनाजीराव (नाना) क्षीरसागर या ठिकाणी संपन्न झाला.
देशसेवा व समाजकार्यात युवकांनी पुढाकार घ्या - हरिभाऊ डोळसेअहमदनगर - युवा पिढीने समाजसेवेचे व देशसेवेचे कार्य करून भारत देशाला बळकटी देण्याचे कार्य करावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नपूर्तीचे कार्य युवाशक्तीने हाती घ्यावे. देशाच्या विकासात युवाशक्तीचे मोलाचे योगदान आहे.
धुळे - खान्देश तेली समाज मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून आजपर्यंत त्यांनी समाजासाठी भरीव योगदान दिले असल्याचे मत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युवराज करनकाळ यांनी व्यक्त केले. ते खान्देश तेली समाज मंडळ धुळे शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.