Sant Santaji Maharaj Jagnade
अमरावती : जयभारत मंगल कार्यालय येथे मराठा-तेली समाज विकास मंडळाद्वारे आयोजित शिक्षकांचे स्नेहसंमेलन नुकताच पार पडले. मराठा-तेली समाजात अनेक शिक्षक असले, तरी त्यांना एकमेकांचा प्रत्यक्ष परीचय नाही. त्यामुळे शिक्षकांचेपण संघटन निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. संजय तिरथकर यांनी केले.
अखिल भारतीय तेली महासभा युवक आघाडीच्या झालेल्या राज्यव्यापी बैठकीत येथील शामकांत जगन्नाथ ईशी यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. शिर्डी येथे तेली महासभा युवक आघाडीची राज्यव्यापी बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर होते. शामकांत ईशी यांची एकमताने प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नियुक्तपत्र देत सत्कार करण्यात आला.
उमरेड : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा उमरेड की महिला आघाड़ी द्वारा सम्मेलन का आयोजन किया गया. इसकी अध्यक्षता जि.प. सभापति सावित्री ढोबले ने की. डॉ. सुषमा लाखे, मंजू कारेमोरे, संध्या पारवे, रंजना रेवतकर, अलका रेवतकर आदि प्रमुखता से उपस्थित थे. प्रस्तावना महिला आघाड़ी की अध्यक्ष गीता आगासे ने रखी. संचालन सचिव नंदिनी वासुरकर ने किया.
औरंगाबाद - अखिल भारतीय तेली महासभा बिहार प्रदेश के संरक्षक, नौतन विधानसभा के सम्मानित विधायक नारायण प्रसाद साह जी को बिहार मंत्रिमंडल में स्थान देने पर अखिल भारतीय तेली महासभा के सदस्यों ने बधाई दी है। बधाई संदेश देने वालों में अखिल भारतीय तेली महासभा बिहार प्रदेश राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ रामबहादुर प्रसाद गुप्त, अध्यक्ष अमितभ गुप्त, युवा अध्यक्ष संदीप कुमार साहू,
विजय चौधरी यांची महाराष्ट्र प्रांतिक तेली सभेच्या अध्यक्षपदी निवडअहमदनगर दि. ७ : मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही मात्र ओबीसींचे आरक्षण कमी न करता किंवा ओबीसी आरक्षणात ढवळा ढवळ न करता त्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली.