Sant Santaji Maharaj Jagnade एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 12)
रावसाहेबानी आपली समाज सेवा चालू ठेवली. आज जेव्हा मराठा ह्यांना आरक्षण मिळविण्यासाठी इतकी वर्ष व त्याग द्याला लागला तिथे तेली समाजाने एकाच व्यक्तीचे आभार मानायला हवे ते म्हणजे रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे ह्यांचे. रावसाहेबांचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण ह्यांच्याशी घनिष्ट संबंध होते.
एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 11)
स्वतंत्र्याच्या चळवळीत पुणे हे केंद्र होते. पुणे लष्कर परिसरात स्वातंत्र्याचे वारे वहात होते. रावसाहेब हे व्यवसायाने उघड भाग घेत नसत पण त्यांचा पडद्या मागून हात आसे. यशवंतराव चव्हाण, अमीर खाँ., काकासाहेब गाडगीळ, तात्यसाहेब केळकर, करंदीकर या मंडळींचा संबंध असे भुमीगतांना ते सुरक्षित ठेवत. चळवळीला आर्थिक मदत देत असत. भुमीगत स्वातंत्र्य सैनिकांच्या अडचनीतल्या कुटूंबीयांना मदत गुपचुप पाठवत आसत
एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 10)
रावसाहेबांना जे भेटले व पटेल आशा सर्व जातींच्या धर्माच्या मानवाचे ते आपले झाले. त्यांच्या बाबतीत अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यांना प्लेगने विळखा मारला. सर्व संपेल अशी अवस्था तयार झाली होती. पण त्याने त्यावर ही मात केली. शिक्षण इयत्त तिसरी पण उघड्या जागाच्या शाळेत ते स्कॉलर विद्यार्थी म्हणुन चमकले.
एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 9)
रावासाहेब, भोज व भगताकडे दिलेल्या भगीनी म्हणजे रावसाहेबांचे घर. ते घर म्हणजे एक वेगळी ठेवण होती. घरात अनेक दु:खाचे डोंगर आले पण आपल्या सदस्यांना त्यांनी खंबीर धीर दिला. त्यांच्या पाठीशी उभे राहिले. भोज व भगत या बहिणी व त्यांचे सर्व कुटूंब आपल्या घरात ठेवले.
एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 8)
खडीच्या मैदानातील नागेश्वर मंदिरात ते जात. हिंदु व इतर हा भेद त्यांच्या जवळ नव्हता. आपल्या कारखान्यात कुशल मुस्लीम व शेख धर्मीय ठेवत आसत. त्यांच्या धार्मीक उत्सवात सहभाग घेत. एक वेळ घरा समोर एक पठाण एका वयोवृद्ध बांधवा कडून कर्ज वसुली साठी शिवीगाळ व मारझोड करीत होता.