Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

साक्री तिळवण तेली समाजाच्‍या  वतीने सरकारी कार्यालयास संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट

तिळवण तेली समाज साक्री शहर

 Sakri tilvan teli samaj give Sant Santaji Jagnade Maharaj Photo to government offices      दि.०२/१२/१९ दिनांक रोजी साक्री तिळवण तेली समाजाचे सर्व बांधव एकत्र येऊन साक्री शहरातले शासकीय कार्यालय येथे संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली साक्री शहरातील तहसील कार्यालय ,पोलीस स्टेशन , नगर पंचायत , पंचायत समिती, व साक्री बस डेपो व इतर सर्व कार्यालय येथे प्रतिमा भेट देण्यात आली याप्रसंगी सर्व समाज बांधव  उपस्थित होते.

दिनांक 04-12-2019 13:24:46 Read more

अहमदनगर  जिल्हा व शिर्डी शहर  तेली समाजाच्‍या वतीने संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा

essay writing competition on Sant Santaji Jagnade Maharaj         दि. ०८. डिसेंबर संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्ताने व 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस या औचित्याने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स तसेच अहमदनगर  जिल्हा व शिर्डी शहर तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  "संतांची थोरवी" निबंध स्पर्धा व "विश्वकल्याण" क्रांतिकारक व राष्ट्रभक्ती या विषयावर वक्तृत्व / भाषण स्पर्धा आयोजित केली आहे.

दिनांक 04-12-2019 12:19:29 Read more

अहमदनगर जिल्हा तेली समाज संताजी जगनाडे महाराज जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्‍‍‍‍यासाठी प्रयत्‍नशिल

 Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti at government of maharashtra Teli Samaj Ahmednagar       अहमदनगर जिल्हा तेली समाज व शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने दि.2/12/2019 रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्रीसंत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची महाराष्ट्र शासनाने दि.8 डिसेंबर या तारखेला जयंती साजरी करण्याचे अध्यादेश जाहीर केले याचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय कार्यालयात तसेच शैक्षणिक संस्थामध्ये संताजी महाराज यांची प्रतिमा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी येथून सुरवात करण्यात आली.

दिनांक 04-12-2019 11:58:39 Read more

रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ तर्फे संताजी जगनाडे महाराज जयंती प्रित्‍यर्थ सर्व शासकीय कार्यालयाना निवेदन

    २०१८ मध्ये शासनाने जारी केलेल्या आदेशामध्ये तेली समाजाचे आराध्यदैवत भक्तश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांची ८ डिसेंबर रोजी जयंती सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेली आहे यासाठी रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी,रत्नागिरी, माहिती संचालनाय,रत्नागिरी, जिल्हा पोलिस अधीक्षक रत्नागिरी,मुख्याधिकारी रत्नागिरी नगरपालिका,

दिनांक 04-12-2019 09:17:31 Read more

मुंबई महानगर पालिकेच्या सन्माननीय महापौर किशोरीताई पेडणेकर यांना संत श्री. संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याबाबत निवेदन

Teli Samaj Request for Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti to Kishori Pednekar Municipal Corporation of Greater Mumba        महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा मुंबई विभाग यांच्या वतीने आपल्या समाजभगिनी व मुंबई महानगर पालिकेच्या सन्माननीय महापौर सौ. किशोरीताई किशोर पेडणेकर यांचा सत्कार मुंबई महानगर पालिका मुख्यालय येथे करण्यात आला तसेच शासकीय आदेशानुसार रविवार दिनांक ०८/१२/२०१९ रोजी संत श्री. संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

दिनांक 04-12-2019 07:25:56 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in