Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

तळेगाव दाभाडे तेली समाज श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी

Talegaon Dhabhade Teli Samaj Shri sant santaji maharaj punyatithi          श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त तळेगाव दाभाडे शहर तेली समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले सकाळी 7.00 वा. श्री. संताजी महाराज प्रतिमा व गाथा पूजन विठ्ठल मंदिर तळेगाव दाभाडे येथे श्री. संजय कसाबी यांच्या हस्ते. सकाळी 8.30 वा. प्रतिमा  पूजन मारुती मंदिर येथे.

दिनांक 30-01-2018 22:35:13 Read more

तेली समाजातील नवनियुक्त पोलीस पाटलांचा सत्कार

Teli Samaj Police Patil Satkar        पुणे -  मावळ तालुक्यातील तेली समाज बांधवांनी तालुक्यातील तेली समाज्याच्या ज्या समाजबांधवांची पोलीस पाटीलपदी नियुक्ती झाली आहे. अश्या पाटलांच्या सत्कार करण्यात आला.

दिनांक 30-01-2018 22:00:02 Read more

संताजी जगनाडे एक योद्धा या संजय येरणे लिखित कादंबरीस रसिकराज चा राज्य साहित्य पुरस्कार प्रदान

Sant Santaji Maharaj Jaganade Eka Yoddha        संजय येरणे लिखित बहुचर्चीत गाजलेली संताजी चरित्रमय ऐतिहासिक सामाजिक जगामध्ये सर्वप्रथम साकार झालेल्या कादंबरीस यंदाचा रसिकराज साहित्य मराठी वाड्.मय राज्यस्तरीय पुरस्कार  माजी कुलगुरु डाँ शरद निंबाळकर यांचे हस्ते व डाँ बळवंत भोयर संस्थापक अध्यक्ष  यांचे संयोजनातून प्रदान करण्यात आला.

दिनांक 30-01-2018 20:08:16 Read more

इंगवले अभिमानाने सांगतात मी तेली आहे.

sant_santaji_jagnade_maharaj एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग 5 - मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

            मला आठवते सन 2000 च्या दरम्यान संत संताजी पुण्यतीथी साठी ते चिपळूण ते सुदूंबर प्रवास करीत आले. त्यांनी संताजी चरित्र घेतले प्रथम संताजी समजुन घेतले संत नामदेव ते संत तुकाराम ही संत परपरा समजुन घेतली. आणि शब्द शोधु लागले.

दिनांक 30-01-2018 18:39:04 Read more

महाकवी श्री. अरूण इंगवले व संताजी विचार वंश

sant_santaji_jagnade_maharaj एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग 4 - मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

       सुरवातीस सांगीतले रक्त वंशव विचार वंश सत्याचा विचार करून मनाला जे पटले. सत्याच्या पुढे कुणाची पर्वा न करणारे संताजी, धर्माचे दहशद वादी ठेकेदार, पिळवणूकीलाच धर्मशास्त्र माना म्हणुन सांगणारे पंत व महंत याच्या पुढे मान झुकवली नाहीतर त्यांचे वाभाडे ही काढले. कचेश्वर ब्रम्हे हे चाकणचे ते भक्ती मार्गात आले म्हणून शुद्र कमलाकर लिहीणार्‍या त्यांच्या चुलत्या सहीत भावकीने जाती बाह्य केले होते.

दिनांक 30-01-2018 18:37:10 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in