घोटी : डीजे, डॉल्बी, तसेच वाद्य संस्कृतीला फाटा देत गणेश विसर्जन सोहळ्यात येथील श्री. संताजी महाराज मित्रमंडळ व तेली समाज बांधवांनी अभिनव उपक्रम राबविला. वारकरी दिंडी काढून हरिनामाचा व गणरायाचा गजर करित, तसेच महिला वर्गाने प्रबोधन रॅली काढत सहभाग नोंदवला, घोटी शहरात वर्षभर श्री संताजी मंडळाकडून व समाज बांधवांच्या पुढाकारातून विविध उपक्रम राबविले जातात.
जळगांव - जळगाव जिल्हा संघटीत करून जिल्हास्तरावर संस्था भक्कम उभी करणारे श्री. आर. टी. अण्णा चौधरी यांचे चिरंजीव कै. अनिल चौधरी यांचे अल्प अजाराने निधन झाले ते 45 वर्षांचे होते.
औरंगाबाद : महाराष्ट्र पातळीवरील तेली सेना या संघटने तर्फे औरंगाबाद येथे दि. 2/10/2017 रोजी दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिर रॉक्सी सिनेमा जवळ पैठण गेट औरंगाबाद येथे होणार आहे. या वेळी मा. जयदत्त अण्णा क्षिरसागर आमदार व अध्यक्ष अखील भारतीय तैलिक महासभा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. हरिभाऊ बागडे
राजुर - अकोले तालुका तैलिक महासभेने 10 वी 12 वी प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थींचा व जेष्ठ नागरीकांंचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या अ. नगर उत्तर म. तैलिक सभेचे उपअध्यक्ष श्री. सोमनाथ बनसोडे सर यांचा वाढदिवस ही होता.
पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ? ( भाग 5 )
जात पडताळणी ऑफीस समोर ग्रा. पं. सदस्य जि. प. सदस्य महा नगर पालिका सदस्य एकटे किंवा दोन तिन कार्यकर्त्या सह समोर येत होते. मी एकटाच पहात होतो एैकत होतो. फाईल कशी बनवावी आपल्या निवडीला ऑबजेक्शन घेतले असेल तर वकील लगेच भेटत होते