Sant Santaji Maharaj Jagnade भव्यदिव्य मेळावा संपन्न करण्यास कमाल ७० लाख ते ७ लाख रूपये आज खर्च करावे लागतात. महाराष्ट्र भर साजरे होणारे जे मेळावे आहेत त्या सर्वांचा किमान खर्च हा १० ते १२ कोट रूपयांचा असावा. तो गोळा करण्यास लागणारी मानव शक्ती ही अफाट खर्च होत आसते. परंतु वधु -वर मेळावा ही संकल्पना समाज बांधवांनी न सांगता न ठरविता राबवली असेल तर ती श्री संत संताजींच्या समाधी स्थळी. सुदूंबरे येथे. श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदूंबरे ही संस्था मुळात समजाची मातृृसंस्था.
अहमदनगर - कुस्ती क्षेत्रात मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार तेली समाजातील विजय चौधरी यांनी पटकवला.
आता पर्यत महाराष्ट्र केसरमध्ये पश्चिम महाराष्ट्र व मंबईचा वरचष्मा होता. परंतु या परंपरेला मोडीत काढत जळगाव तेली समाजाचे विजय चौधरी महाराष्ट्र केसरी बनले. teli samaj Rajyastariya Vadhu var parichaya melava 25 Nov. 2012 jalgaon
Jalgaon jilha teli samaj shikshan prasark mandala tarfe aayojit teli samaja chya rajystariya vadhu-var parichay melava 25 nov. roji jagaon yethe par padnyat aala. melavyat 31 vivaha julun aale tar 1 vivaha tethech utsahat par padla.. melavya chya adhyaksh sthani sarvajnik bandhkam mantri v akhil bhartiya tailik mahasabhe che aadhyaksh Jaydatta Kshirsagar aani mahasabhe che prantik aadhyaksha maji aamdar Ramdas Tadas hote..