भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
आपले तैलचित्र :- जेष्ठ पत्रकार लक्ष्मण राऊत (जालना) यांनी हे मासिक 2 वर्ष प्रकाशित केले, दर्जाबाबत ते सर्वेत्तम गणले गेल होते.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
जळगावचे ईश्वर चौधरी :- जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात अंकाची उत्सुकता निर्माण केली 2008 साठी वधुवर सुची 09 ते 10 साठी वधुवर मेळावा 2011 ते 14 अशी 3 वर्ष वधुवर परिचय पुस्तिका विद्यार्थी गुणगौरव सोहळे व गरिब विद्यार्थी मदत निधी आदी एैतिहासिक कार्य केले कॅन्सरन त्यांचे 1 जुलै 2015 ला निधन झाले संताजी दरबार मधुन केलेले समाज प्रबोधन म्हणून लक्षात राहील हे कार्य जळगाकरांनी सुरू ठेवण्याची गरज आहे.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
तेली समाज जागृतीकार पांडुरंग पिसे :- तौलिक प्रबोधनात सिंहाचा वाटा असणारे पांडुरंग पिसें बाबत जेवढे लिहावे तेवढे कमीच होईल. 1975 ते 2005 अशी तब्बल 30 वर्ष तेली बहुल म्हणजे विदर्भात तेली समाज जागृती हे मासिक अव्याहतपणे प्रकाशित केले चांदा टू बांदा असा उभा महाराष्ट्र पालथा घातला, 1999 मध्य स्नहीपुकार साप्ताहिकही काढले पुढे त्याचेच मासिकात रूपांतर झाले.
भव्यदिव्य मेळावा संपन्न करण्यास कमाल ७० लाख ते ७ लाख रूपये आज खर्च करावे लागतात. महाराष्ट्र भर साजरे होणारे जे मेळावे आहेत त्या सर्वांचा किमान खर्च हा १० ते १२ कोट रूपयांचा असावा. तो गोळा करण्यास लागणारी मानव शक्ती ही अफाट खर्च होत आसते. परंतु वधु -वर मेळावा ही संकल्पना समाज बांधवांनी न सांगता न ठरविता राबवली असेल तर ती श्री संत संताजींच्या समाधी स्थळी. सुदूंबरे येथे. श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदूंबरे ही संस्था मुळात समजाची मातृृसंस्था.