Sant Santaji Maharaj Jagnade
दिंडोरी खेडगाव येथे समस्त तेली समाज बांधव ,संताजी युवक प्रतिष्टान,संताजी महिला मंडळ यांच्या उपस्तीत धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे तेली समाज्याचा पाच वर्षीय बालिकेवर एका नराधमाणे अत्याचार केला याच्या निषेधार्थ खेडगाव येथे मूक मोर्चा काढून खेडगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले
नाशिक - श्री संत संताजी महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने सिन्नर तालुका तैलिक महासभा व सिन्नर शहर तेली समाजाच्या वतीने 2016 दिनदर्शिका व तालुक्यातील सर्व समाज बांधवांचा समावेश असलेली दूरध्वनी सूची चा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
तेली युवक संघ अकोला च्या वतीने अकोला येथील मोर्णा नदीच्या पात्रातील जलपर्णी तसेच इतर साफसफाई करण्यात आली. यावेळी तेली युवक संघाचे कार्यकर्ते राजेश असलमोल व श्री विनोद नालट श्री रविंद्र नालट व तेली युवक संघ अकोला चे कार्यकर्ते मोठया संख्येने या स्वच्छता अभियानात हजर होते.
धुळे तिळवण तेली समाज व तेली पंचायत धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने
धुळे तेली समाज वधू - वर व पालक परिचय मेळावा 2016
मेळाव्याचे ठिकाण स्व. दत्तात्रेय लालचंद महाले नगर, नूतन पाडवी हायस्कूल, जिल्हा न्यायालयासमोर, स्टेशन रोड, धुळे
Dhule Teli Samaj vadhu var melava form 2016
श्री संताजी जगनाडे मित्र मंडळ शिरपूर आयोजित धुळे तेली समाज वधु वर परिचय मेळावा 2 मार्च 2014 रविवार रोजी
मेळाव्याचे ठिकाण स्व. दत्तात्रेय लालचंद महाले नगर, टी.एम.सी. शकुंतला लॉन समोर, करवंद रोड, शिरपूर, जिल्हा धुळे
Shirpur Dhule Teli Samaj vadhu var melava form 2014