Sant Santaji Maharaj Jagnade
सूरत गुजरात साहू तेली विकास ट्रस्ट सूरत के द्वारा पारिवारिक मिलन समारोह और वार्षिक महोत्सव रविवार दिनांक 8 अक्टूबर को अग्रसेन भवन पंचवटी हॉल सिटी लाइट सूरत में बड़े ही हर्ष उल्लास के साथ संपन्न हुआ । कार्यक्रम की शुरुआत अतिथियों के स्वागत गीत से हुई । उसके बाद विद्यार्थियों को प्रोत्साहित करने के लिए गुणवत्ता विद्यार्थियों का सत्कार किया गया ।
गुजरात सूरत तेली साहू विकास ट्रस्ट की मीटिंग लक्ष्मी कृपा टेक्सटाइल प्राइवेट लिमिटेड अनुपम रिंग रोड में आयोजित की गई थी । बैठक में दिनांक 8-10-2017 को अग्रसेन भवन पंचवटी हॉल में होने वाले तेली समाज महोत्सव के सफल आयोजन की हेतु चर्चा हुई ।
लोहारा ता.पाचोरा प्रतिनिधी --- पाचोरा तालुका तेली समाजा तर्फे नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत तेली समाजाच्या लोहारा-कळमसरा पंचायत समिती गणातून भाजपाच्या सौ. अनिता कैलास चौधरी यांचा विजयी झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी पाचोरा तालुकाध्यक्ष भोलाआप्पा चौधरी, जिल्हा सचिव नारायण चौधरी, पाचोरा शहराध्यक्ष बापूराव चौधरी आदींनी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ.अनिता चौधरी व ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांचा शाल,श्रीफळ,व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
धुळे, (प्रतिनिधी) : पंढरपूर येथील कैकाडी महाराज यांच्या मठात संत जगनाडे महाराजांची मुर्ती बसविण्याची मागणी तालुका तेली समाज महासभेतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार नुकतीच मठात संत जगनाडे महाराज यांची मुर्ती स्थापन करण्यात आली. धुळे तालुका तेली समाज महासभेतर्फे अध्यक्ष दौलत नामदेव चौधरी यांनी पंढरपुर येथील कैकाडी महाराज यांच्या मठात संत जगनाडे महाराजांची मुर्ती भेट दिली.
मा.प्रमोदजी देंडवे साहेब, महाराष्ट्र प्रदेश सचिव योगेशजी गोतमारे व सर्व सन्माननीय अकोला येथील पदाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी माजलगांव तालुका शाखेचे नवनिर्वाचित पदाधिकारी तालुकाध्यक्ष कृष्णा कानडे, तालुका उपाध्यक्ष परमेश्वर शिंदे, तालुका सचिव गोविंद देशमाने, तालुका कोषाध्यक्ष अमर गिरी, तालुका संपर्क प्रमुख पत्रकार भगीरथ तोडकरी, सदस्य शिवा डुकरे, तुकाराम कळसाईतकर, प्रशांत सातपुते, मोहन अंकुशकर, गोविंद क्षिरसागर तसेच सर्व सन्माननीय सदस्य आदी उपिस्थित होते.