Sant Santaji Maharaj Jagnade
बारा बंगला, कोपरी, ठाणे (पुर्व) येथील चौकास तेली समाजाचे दैवत संत श्री. संताजी महाराज जगनाडे याचे नांव
बारा बंगला, कोपरी, ठाणे (पुर्व) येथील मध्यवर्ती टेलीफोन टॉवरखालील चौकाचे "संत श्री. संताजी महाराज जगनाडे चौक" असे नामकरण करण्यात आले आहे. ठाणे महानगर पालिकेच्या महासभेत सदर नामकरणाचा ठराव स्थानिक कार्यसम्राट नगरसेविका सौ. मालतीताई रमाकांत पाटील यांनी मांडला व मंजुर करुन घेतला.
दि.०४/१०/२०१८ रोजी ८ डिसेंबरला संताजी महाराज यांच्या जयंती निमित्त सदूबंरेला होत असलेल्या कार्यक्रमा बद्दल पारशिवनी येथे तेली समाज बांधव श्री.पवनजी बोन्द्रे यांनी संताजी महाराजाचा जयंतीचा प्रचार व प्रसार करण्या करिता मिटिंग घेतली या मिटिंग ला प्रमुख उपस्थिती म्हणून संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्री.सुभाषजी घाटे
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघ यांची उस्मानाबाद तालुका कार्यकारणी दि २२ रोजी शासकिय विश्राम गृह येथे दुपारी १ वाजता उस्मानाबाद तालुक्यातील तडवळा,येडशी,कोंड,वाघोली,तेर,घुगी,आळणी,पाडोळी,जागजी,दारफळ,पळसप,देवळाली,आदि गावातील तेली समाज बांधवाच्या उपस्थितीत तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली
श्री संताजी तेली समाज संस्था हडपसर ह्या तेली समाज संस्थेचा वर्धापन दिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. म्हणून तर विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती संस्थापक श्री शामराव भगत अध्यक्ष श्री अजित दळवी श्री उपअध्यक्ष प्रितम शेठ केदारी कार्याध्यक्ष श्री आशोक सोनवणे सचिव श्री मोहन चिंचकर
औरंगाबाद : तेली सेनेच्या वतीने जगनाडे महाराज आयटी पार्कमध्ये तेली समाजातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. आयटी पार्कचे अध्यक्ष विश्वनाथ गवळी यांनी प्रास्ताविक केले. कृष्णा ठोंबरे अध्यक्षस्थानी होते. हभप बापूराव सोनवणे, भगवान बागूल, विजय गवळी, डॉ.उज्वल करवंदे, सुनीता मचाले, बबिता राऊत यांनी विचार मांडले.