Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

संत संताजी जगनाडे महाराजांची आरती

sant santaji maharaj Jagnade aarti

आरती संताजी चरणी ठेवितो माथा ।
संत तुकारामाची तुने तारीली गाथा ॥धृ.॥

जनम जनम ची पदरी होती भक्ती विठोबाजी,
रे संतु भक्ती विठोबाची ।
या जन्माला साथ मिळाली संत तुकोबाची ।
विठोबापंत धन्य जाहला तुझा जन्मदाता ।
आरती संताजी चरणी ॥1॥

दिनांक 29-05-2017 17:16:33 Read more

श्री संत संताजी महाराज यांची थाेडक्‍यात माहिती

sant santaji maharaj Jagnade       संत संताजी महाराज जन्म पुण्याजवळील मावळ तालुक्यातील चाकण येथे सन् 1545  झाला. एका वारकरी असलेल्या विठोबा जगनाडे आणि आई मथुबाई यांना सन् 1545 मधे पुत्ररत्न झाले. विठोबा यांचा व्यवसाय तेल घाण्याचा होता. संताजी 10 वर्षाचे झाले आणि वडील विठोबा यानि त्यांना तेलधंद्याचा परिचय करुण द्यायला सुरवात केलि. शिक्षण तसे फारस नव्‍हते लिहिता वाचता येईल व्यवसायतील हिशोब ठेवण एवढच होते. त्या वेळच्या रितिरीवाजाप्रमाने त्याचं लग्न वयाच्या १० व्या वर्षी यमुना बाईसोबत झाले.

दिनांक 19-12-2017 10:32:15 Read more

संताजी कॉन्व्हेंट चे शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश बुलढाणा

             बुलढाणा - स्थानिक संताजी कॉन्व्हेंट मेहकर येथे शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वर्ग ५ व वर्ग ८ मधील विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम सुयश प्राप्त केले आहे . वर्ग ५ मधून १) प्रणव तेजनकर २) कु.प्राची आघाव ३) कु. प्रियंका अंभोरे ४) आनंद गवई ०५) अनुज मोरे ६) देवाशीष देठे व वर्ग ८ मधून १) कु.वेदिका डोंबळे २) शोनक व्यवहारे ३) सौरव तोंडे ४) कु.नम्रता जुनघरे

दिनांक 27-05-2017 00:11:52 Read more

श्री संत संताजींच्या मुळे श्री संत तुकाराम आपल्यासाठी राहिले. मा. सदानंद मोरे

     पुणे - देशात प्रथमच पुणे महानगर पालिकेने एक लाख रूपये व सन्मान चिन्ह देऊन श्री संत संताजी पुरस्कार जाहीर केला होता. पहिला व सन 2017 चा पुरस्कार मनपाच्या सभागृहात 5 जानेवारी रोजी संपन्न झाला. या वेळी अध्यक्ष स्थानी महापौर श्री. प्रशाांत जगताप अध्यक्षस्थानी होते. सदरचा पुरस्कार श्री. संत साहित्याचे अभ्यासक व माजी आमदार मा. उल्हासदादा पवार यांना मा. सदानंद मोरे यांच्या हास्ते देण्यात आला तेंव्हा ते म्हणाले. श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांच्यामुळे संत तुकाराम हे अभंगा सहीत अस्तीत्वात राहिले. त्या काळातील व्यवस्थेतील सामान्यांंनी त्याग केला. म्हणुन आज तुकोबा गाथा अस्तीत्वात आहे.

दिनांक 18-02-2017 22:04:59 Read more

संत संताजींनी झापड पायदळी तुडवलीतीच आपन बांधली

घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 4 )  मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

 तुमचा धर्म कोणता रे. तुमचा ब्राम्हणी धर्म तुम्ही लिहीलात. या धर्माला देवाचा आदेश तुम्ही सांगता. हे जगने हेच तुमचे पुण्य. असा हा ब्राह्मणाळलेला धर्म व त्याचे ठेकेदार संत संताजींनी पायदळी तुडवले. तो तुडवून ते शांत बसले नाही तर शेकडो वर्षा साठी ब्राह्मणी पणाला एक दहशद निर्माण केली. त्या साठी त्यांनी दिलेली झापड संताजींनी हिसकावली ती पाययदळी तुडवली व ब्राह्मणी काव्यांचे त्यांना दर्शन झाले. संताजी हे माणूस होते. ते दैवी चमत्कार करणारे नव्हते ते वास्तव समजुन घेऊन. लढण्याचे ठिकाण ओळखुन. त्या शत्रुची बलस्थाने समजुन घेऊन हाल्ला करणारे होतेे. ते तसे डोळस होते म्हणुन हाल्ले करू शकले व ब्राह्मणी प्रणाली पायदळी तुडवली.

दिनांक 22-05-2017 22:35:49 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in