Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

संत संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथा समाजपुढे आणल्या

Teli Samaj Sant Santaji Jagnade Maharaj punyatithi अस्तगावला संत जगनाडे महाराज पुण्यतिथी

     तेली समाज  पारनेर अस्तगाव - संत संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथा समाजपुढे आणल्या, असे प्रतिपादन पुंडलिक महाराज सोनवणे यांनी केले.

    अस्तगाव  येथील तेली समाजाच्या पुढाकारने तालुकास्तरीय संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता.

दिनांक 03-02-2018 18:50:16 Read more

तिवसा तेली सामजाच्या वतीने संत जगनाडे महाराजांची पुण्यतिथी साजरी

Tiosa Teli Samaj नागरिकांना 25 किलो बुंदीचे वाटप

    अमरावती तिवसा तेली समाज : येथिल समाज संघटनेच्या वतीने समाज बाधंधवांनी नगरपंचायत परिसरात संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली. यावेळी सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन व हारार्पण करून प्रसादाचे वाटप केले. संताजींचा लयघोष करीत एक स्टॉल लावून नागरिकांना 25 किलो बुंदीचे वाटप करण्यात आले.

दिनांक 03-02-2018 22:17:45 Read more

भद्रावती तेली समाज श्री संताजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा

Bhadravati Teli Samaj Maharashtra sant santaji maharaj jagnade punyatithi        महाराष्ट्र भद्रावती तेली समाज दिनांक 28 जानेवारी 2011 रोजी चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती शहरातून प्रथमच संतश्रेष्ठ श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा चे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेमध्ये तेली समाजातील सर्व अबाल वृद्ध स्त्री-पुरुष यांनी फार मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

दिनांक 31-01-2018 12:02:45 Read more

समस्त तेली समाज अमरावती श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथि

Teli Samaj Amravati Shri Sant Santaji Maharaj Punyatithi                सर्व शाखीय तैलिक बांधवांना आवाहन करण्यात येते की श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथि निमित्त भव्य शोभायात्रा दिनांक 16/12 /2017 शनिवार रोजी दुपारी 3.00 वाजता काढण्यात येणार आहे करीता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती. शोभायात्रेचा मार्ग विठ्ठल मंदिर अंबागेट, सोनसळे पेंटर समोरून धनराज लाईन, सक्करसाथ, जवाहर गेट, तहसील चौक, बापट चौक, राजकमल चौक, गांधी चौक, परत विठ्ठल मंदिर अंबागेट अमरावती येथे

दिनांक 29-01-2018 16:38:16 Read more

संताजी सेना मुर्तिजापुर तालुका अध्यक्ष सुमितभाऊ सोनोने

Murtizapur Teli Samaj with Sant Santaji maharaj          लाखपुरी:०७ : मुर्तिजापुर तालुक्यातील तिर्थ क्षेत्र लाखपुरी येथे आयोजीत संताजी सेना लाखपुरीच्या वतीने मुर्तिजापुर येथील संताजी सेना तालुका अध्यक्ष सुमितभाऊ सोनोने यांची संताजी सेना तालुका अध्यक्ष म्हणुन निवड झाल्याबद्दल संताजी सेना लाखपुरी च्या वतीने त्यांचा विशेष सत्कार लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे करण्यात आला. कार्य़क्रमाला प्रमुख उपस्थीती म्हणुन मधुकरराव भोपत , सितारामजी नवघरे, नामदेवराव भोपत , सुनिल हरणे यांच्या प्रमुख उपस्थीत सुरुवात झाली .

दिनांक 23-01-2018 13:19:26 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in