Sant Santaji Maharaj Jagnade
संपूर्ण देशभर तेली समाजातर्फे संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी उत्साहाने केली जाते. विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ अमरावती जिल्ह्यातर्फे प्रथमच संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक 28-12-2018 रोजी नंदनवन कॉलनी सुरज कॉलनीजवळ सुत गिरणी रोड अमरावती श्याम मधुकरराव हिंगासपुरे यांच्या निवासस्थानी सदर कार्यक्रम संपन्न होईल.
प्रती वर्षी प्रमाणे जामनेर तालुका श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निर्मीत्त पहूर येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रम गुरूवार दि. 27 डिसेंबर 2018 रोजी वाघुर नदीच्या वर, भवानी मंदीर, पहूर - कसबे, ता. जामनेर येथे संपन्न होणार आहे तर दिपप्रज्वलन व कलश पुजन सकाळी 9 वा. दैनिक कार्यक्रम दि. 27/12/2018 ते 3/1/2019 पर्यंत
तारकेश्वर भैरव प्रतिष्ठान आयोजित गुरुदेव संत नारायण बाबा तारकेश्वर गड यांच्या प्रेरणेने सुरू झालेला व सतत 29 वर्ष अव्याहतपणे चालू असलेला संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा मार्गशीर्ष कृष्ण 13 शके 1940 गुरुवार दिनांक 3-1-2019 रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भव्य मिरवणूक संत पूजन तसेच ध्वजारोहण
श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या 121 व्या पुण्यतिथीनिमित्त संगीत श्रीमद् भागवत कथा पंचदशी ज्ञानेश्वरी पारायण चे आयोजन करण्यात आले आहे. कथा व्यास ह.भ.प. दिलीप महाराज भुसारी कथेची वेळ सायंकाळी सहा ते नऊ असेल.
दिपावली निमित्त सर्व तेली समाज बांधवासाठी दिपावली स्नेह मिलन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मा.खा.श्री.रावसाहेब पाटील दानवे (प्रदेश अध्यक्ष भाजपा,महाराष्ट्र राज्य) मा.श्री. कैलासजी गोरंटयाल (माजी आमदार,जालना) मा.श्री.राजेशजी राऊत (उपनगराध्यक्ष,न.प.जालना) मा.श्री.अशोकआण्णा पांगारकर (उपप्रदेशाध्यक्ष,ओबीसी,जालना)