Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

नागपुर तेली समाज तेलीपुरा येरखेडा

Nagpur Teli Samaj Yerkheda telipura                   हनुमान जयंती निमित्त तेलीपुरा येरखेडा नागपुर येथे तेली समाजा तर्फे भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम करण्‍‍‍‍यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुने श्री सुभाषभाऊ घाटे (राष्ट्रीय अप्पर महामंत्री युवा प्रकोष्ठ नई दिल्ली, श्री मंगेशभाऊ सातपुते (राष्ट्रीय उपाध्यक्ष ),  झाडे जी , मोहनभाऊ माकडे ( माजी सरपंच भिलगाँव ) उपस्थित होते.

दिनांक 02-04-2018 21:20:17 Read more

माण तालुका तेली समाज दहिवडी श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

maan Taluka Dahiwadi Teli Samaj Sant Santaji Maharaj Jagnade pratishthapana     माण तेली समाज दहिवडी श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा दहिवडी तिळवण तेली समाज संघ दहिवडी  शहर  यांनी आयोजित केला आहे. मिकी माघ वद्य 7 शके 1939 बुधवार दिनांक 7 2 2018 रोजी दुपारी दोन ते साडेतीन वाजता श्री संत जगनाडे महाराज मंदिर जुना शिगंनापूर रोड दहिवडी तालुका माण इथे होईल.

दिनांक 06-02-2018 17:47:35 Read more

शहापुर तेली समाज संताजी महाराज जगनाडे पुण्‍‍‍‍यतिथी महोत्‍सव 2018

Shahapur Teli Samaj Sant Santaji Maharaj Jagnade mahotsav          तेली समाजातील थोर विभूती भक्तराज श्री संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी महोत्सव रविवार दि.4/03/18 रोजी साजरा करण्याचे योजिले आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित राहून हा महोत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे हि आपणांस सर्वास विनंती करण्‍यात आलेली आहे.

दिनांक 18-03-2018 23:33:55 Read more

तेली समाज विद्यार्थी गुण गौरव कार्यक्रम संताजी प्रतिष्ठान नगररोड

Teli Samaj Vidyarthi gun gaurav Santaji Pratishthan Nagar Road        पुण्‍ाे  - श्री संताजी प्रतिष्ठान नगररोड तर्फे तेली समाजातील १० वी, १२ वी पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा दि.२८.०१.२०१८ रोजी सत्कार समारंभाचा कार्यक्रम अनुसया हॉल चंदननगर येथे पार पडला त्या प्रसंगी मा. श्री. बापूसाहेब पठारे, मा. आमदार, वडगाव शेरी, विधानसभा, सौ. वसुंधराताई उबाळे, सरपंच, ग्रामपंचायत वाघोली, श्री. शिवदास उबाळे, सदस्य ग्रामपंचायत वाघोली

दिनांक 31-01-2018 21:35:32 Read more

 अरुण इंगवले यांची कविता एकविसाव्या शतकात वरील समर्थ भाष्य ....

 आपल्या देशाने अधिकृतपणे जागतिकीकरणाचा स्वीकार केला.  जागतिकीकरण एकटे  आले नाही.  त्याच्याबरोबर खाजगीकरण  आणि उदारीकरण आले. ही खाउजा संस्कृती म्हणजे जगभरातल्या भांडवलदारांसाठी भारतीय बाजारपेठ उपलब्ध होणे. करार-मदार करून हे झाले आणि आपल्या देशात एक बाजाराधिष्ठित संस्कृती उदयाला आली.  प्रत्येक गोष्ट बाजारीकरणाच्या दृष्टीने पाडली जाऊ लागली. प्रत्येक गोष्ट विकावू झाली.

दिनांक 30-01-2018 22:45:37 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in