Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

गडचिरोली तेली समाज तळोधी मो. येथे संत संताजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, समाजप्रबोधन व सत्कार सोहळा

तेली समाजाला न्याय मिळाला नाही. खा. रामदास तडस यांचे प्रतिपादन

    गडचिरोली - संपूर्ण भारतभर विखुरलेल्या तेली या जातीला व विदर्भात मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी व तेली जातीला जाणून - बुजून आरक्षणापासून डावलण्यात आले आहे. धुंदीसाठी पोकळ आश्वासनेच आपल्या समाजाला देऊन सर्वांची दिशाभूल केली आहे. एवढेच नाही, तर सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ओबीसी व तेली समाजाला स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही न्याय मिळाली नाही, हेच आमचे सर्वात मोठे दुर्देव आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे अध्यक्ष तथा खा. रामदास तडस यांनी केले.

दिनांक 10-12-2017 20:45:12 Read more

संत संताजी महाराज जन्मउत्सवा निमित्त अकोला तेली समाजाची भव्य शोभायात्रा

sant santaji maharaj Jagnade      संताजी सेना -   राठेड बंगल्यापासून दुपारी 12.30 वाजता शोभायात्रेला सुरूवात झाली. शोभायात्रेच्या आग्रभागबी आश्वारूढ युवती होत्या, त्यानंतर महिला भजनी मंडळ, दिंड्या, पाठोपाठ एक सुशोभित वाहनावर संताजी महाराजचीं मुर्ती आरूढ होती.  मंगलवाद्यांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली.

दिनांक 10-12-2017 19:18:54 Read more

कळवण आणि सुरगाणा तालुका भव्य तेली समाज मेळावा

      नाशिक -  भव्य तेली समाज मेळावा : कळवण तालुका आणि सुरगाणा तालुका तैलिक महासभा महासभेच्या वतीने दिनांक 10 डिसेंबर - रविवार रोजी दुपारी 3 वाजता अभोणा येथे राधाकृष्ण मंगल कार्यालयात,  महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष खासदार रामदासजी तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील युवक आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीने सहकार, शैक्षणिक, राजकीय, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज सेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

दिनांक 10-12-2017 19:04:56 Read more

अकोला तेली समाज संताजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

akola teli samaj sant santaji maharaj jayanti संताजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी, समाजबांधवांची उपस्थिती
तेली समाजाच समग्र इतिहास सर्वांसमोर यावा : डॉ. महेंद्र धावडे

    संताजी सेना अकोला -  तेली समाजाचा प्रलग्भ इतिहास असून, महापुरूषांनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाची गरज आहे. तैलिक वशंच्या अनेक विभुतींनी कर्तृव्य बजावले आहे. त्याविषयी समाजाला माहिती झाल्यास प्रेरणा मिळू शकेल, असा विश्वास समाजाचे गाढे अभ्यासक डॉ. महेंद्र धावडे यांनी व्यक्त केला.

दिनांक 10-12-2017 18:07:32 Read more

सांगवी तेली समाज आयोजित श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी

sant santaji maharaj Jagnade            सर्व तेली समाज बांधवाच्या सहकार्याने श्री संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी उत्सव रविवार दिनांक 24/12/2017 रोजी सायंकाळी ठिक 4.00 वाजता नृसिंह हायस्कुल, शिताळे नगर, जुनी सांगवी, पुणे - 411 027, येथे आयोजित केला आहे. तरी सर्व समाज बांधवानी सहपरिवार उपस्थित रहावे ही विनंती. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्षपद श्री. दिलीप श्रीरंग विभूते, प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन आणि पाहुण्याचे स्वागत सन्माननीय प्रमुख पाहुणे मा. श्री. दिलीप फलटणकर सर आदर्श शिक्षक व राष्ट्रपती पुरस्कारर प्राप्त,

दिनांक 10-12-2017 10:23:16 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in