Sant Santaji Maharaj Jagnade
दिनांक 20/05/2018 को दिन रविवार को जय संताजी युवा मंच पांढुरना (मध्यप्रदेश) द्वारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया है जिस मे समस्त तेली समाज बंधु सादर आमंत्रित किया गया हैं । स्थान - श्री संत संताजी जगनाडे सभागृह टेकडी वार्ड पांढुरना, जिला छिंदवाडा मध्य प्रदेश ।
शेवगाव तालुका संताजी परिषदेच्या अध्यक्षपदी येथील गोपाळ शिदे यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे जिल्हाध्यक्ष मदन गडदे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करू असे शिदे यांनी सांगितले.
भंडारा तेली समाज सामूहिक विवाह सोहळा
श्री. संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ, भंंडारा
जनवसा स्थळ - संताजी मंगल कार्यालय, पाण्याच्या टाकीजवळ, भंडारा
संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व तेली समाजातील मार्गदर्शक सोमनाथ बनसोडे (रा. दाढ बु.) यांची पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या तेली समाजाचे तिर्थ श्रीक्षेत्र संत संताजी महाराज देवस्थान समितीच्या कार्यकारिणी सदस्यपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
दशरथ काशीनाथजी फंद, ६११, जुना बगडगंज, भारतीय विद्या निकेतन शाळेजवळ, नागपूर
आपल्या भारत देशात अनेक देवांनी अवतार घेतलेला आहे. प्रभु श्रीरामचंद्र भगवान, प्रभु श्री परशुराम भगवान, प्रभु श्रीकृष्ण भगवान ह्या देवांनी भारत भुमीवर जन्म घेतला. त्याचप्रमाणे संतानी सुध्दा जन्म घेतलेला आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री एकनाथ महाराज, संत श्री नामदेव महाराज, संत श्री तुकाराम महाराज आणि अनेक संतांनी याच भुमीमध्ये अवतार घेतलेला आहे.