वधु - वर फॉर्म

तेली समाज मुंबई आयोजित दिपावली संगीत रजनी २०२३

10 November 2023 Teli samaj 29 views

    तेली सेवा समाज, मुंबई, तेली सेवा समाज कार्यालय, शंकरराव नराम पथ, पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कच्या बाजूला, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३. आयोजित कला व सांस्कृतिक विभाग प्रस्तुत हिंदी मराठी गाण्यांची सुरेल मेंफिल दिपावली संगीत रजनी २०२३, प्रमुख पाहुणे : श्री. विठ्ठल सावंत (नाट्यलेखक, दिग्दर्शक आणि प्रायोगिक रंगभूमी समीक्षक) विषय : कला, नाट्य आणि मालिका या क्षेत्राविषयी मार्गदर्शन शनिवार दि. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्या. ५.०० वा. स्थळ : तेली सेवा समाज, मुंबई, लोअर परेल सभागृह. प्रवेश विनामूल्य

teli Samaj Mumbai aayojit Diwali Sangeet Rajni 2023

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia