जालना- बॉम्बे फोटो स्टुडिओ चे संचालक प्रेस फोटोग्राफर सामाजिक कार्यकर्ते अतुल (राजु) बाबुराव व्यवहारे यांची तेली सेने च्या जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली प्रदेश अध्यक्ष डॉ. विठ्ठल रणबावरे व संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्रातील तेली समाजाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन रविवार, दिनांक ११ मे २०२५ रोजी संत नगरी शेगांव, जिल्हा बुलढाणा येथील अग्रसेन भवनात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. श्री संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते,
दिनांक ११ मे २०२५ रोजी संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा आणि जवाहर विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ग्रीष्मकालीन संस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती.
आर्वी शहरात अखिल भारतीय तेली समाज संघटनेने गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती, आणि ही मागणी अखेर पूर्ण झाल्याने तेली समाज बांधवांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. या मागणीला सर्व सामाजिक स्तरांतून पाठिंबा मिळत होता,
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने देशभरात जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील तेली समाज बांधवांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आणि आपला उत्साह व्यक्त करण्यासाठी सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघाच्या वतीने सातारा शहरात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.