दिनांक 12 मे, रविवारी श्री. शनिकृपा हितवर्धक तेली समाज, मुंबई व गट शिरवणे, दापोली खेड, मंडणगड, जिल्हा रत्नागिरी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने लवेल येथे तेली समाजाचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला. ह्या कार्यक्रमासाठी मुंबईहून प्रांतिक तैली महासभेचे व शैनेश्वर फौंडेशन चे ट्रस्टी श्री.विलासजी त्रिम्बक्कर, प्रांतिक महा सचिव श्री.जयवंत काळे, प्रांतिक महिला अध्यक्षा सौ.रोहिणी महाडिक
उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची बैठक शासकीय विश्राम गृह येथे आज दि 30/06/2019 रोजी संपन्न झाली या बैठकीस जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जिल्हापाध्यक्ष राजाभाऊ घोडके,सचिव अँड विशाल साखरे,कोषाध्यक्ष महादेव मेंगले,संचालक लक्ष्मण निर्मळे,यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याबैठकीत खालील विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली १) 70 टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचे ठरले
विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघाची बैठक बडनेरा जुनी वस्ती तेलीपूरा शीव मंदीर येथे पार पडली बैठकी मध्ये सर्व प्रथम संताजी महाराजांचे पूजन करण्यात आले. संताजी महाराजांचे पूजन झाल्या नंतर मान्यवर वक्त्यची समाज उधबोधन पर भाषने झाली.कार्यक्रमा मध्ये दहावी व बारावी मध्ये उतीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थीनीचां सत्कार संताजी महाराजांची प्रतिमा देऊन करण्यात आला.
प्रतिवर्ष के अनुसार इस वर्ष भी भारतीय तैलिक साहू राठौर महासभा के द्वारा विद्यार्थी गौरव केरियर गाइडेंस व अतिथि स्वागत समारोह का आयोजन रविवार दिनांक 7 जुलाई 2019 को शाम 4:30 बजे से 9:30 बजे तक ठाकुर हॉल डोंबिवली में किया गया है । जिसमें इस वर्ष 10वीं और 12वीं में उत्तीर्ण विद्यार्थियों का स्वागत सम्मान व प्रोत्साहित करना व बुद्धिजीवी समाजसेवी द्वारा उनको मार्गदर्शन किया जाएगा ।
दिनांक 23 जून 2019 रोजी, 8 डिसेंबर 2019 रोजी होणार्या तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी महाराज यांची जयंती निमित्त पूर्वनियोजित बैठक संत नगरी शेगाव येथे घेण्यात आली, तरी सर्व संताजीभक्तजण उपस्थित होते, संताजी नवयुवक मंडळ अध्यक्ष नागपूर मा. श्री सुभाषजी घाटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, राष्ट्रीय तेली समाज महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री नागपूर सौ. मंजू ताई कारेमोरे,