Sant Santaji Maharaj Jagnade
एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपुर विदर्भस्तरीय उपवर-वधु परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे उद्दघाटक मा. श्री. रामदासजी शहारे (माजी नगराध्यक्ष भंडारा) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. डॉ. परागजी आदमने (हॄदयविकार) तसेच विदर्भातील सर्व एरंडेल समाजाचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, विशेष आमंत्रित समाजसेवक, नगरसेवक, ग्रामीण सरपंच, उत्कृष्ट विद्यार्थी, एरंडेल तेली समाज कार्यकारिणी,
लिंब : आरफळ ता. सातारा येथे जरंडेश्वर मठापती प पु काळोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन समस्त तेली समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. सातारा जिल्हा समस्त तेली समाजाचे दैवत असलेल्या जरंडेश्वर देवस्थानचे भूतपूर्व मठापती प पु काळोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त तेली समाजाच्या वतीने शुक्रवार दि . 2 नोव्हेंबर रोजी भजनाचा कार्यक्रम,
पिछले 35 वर्षों से विधान परिषद में तैलिक साहू समाज को भागीदारी मिलती रही है लेकिन 2018 में इस समाज को इससे वंचित कर दिया गया। लोकसभा में हमारे समाज का एक भी प्रतिनिधि नहीं है। इस बात से तैलीय साहू समाज में आक्रोश है लेकिन अब ऐसा नहीं होगा। हमचुप नहीं बैठ सकते। जो राजनीतिक पार्टी हमारी जाति को चुनाव में टिकट देगी उसे ही वोट दिया जाएगा।
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा व अखिल भारतीय संताजी बिग्रेड व संताजी समता परिषद यांच्यावतीने आयोजित कार्यक्रम ०८/१२/२०१८ संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याचें ठरविण्यात आले व त्या बद्दल सर्व तेली बांधवांना एकत्री करण्यासाठी हि मिटिऺग घेण्याचे ठरविले आलेले आहे. आपण सर्व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा व
दि 28 10 2018 रोजी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपुर शहर च्या वतीने पेपर विक्रेत्यांना दिवाळी भेट म्हणून मोती साबन वासाचे तेल आणि उठणे दिवाळी भेट म्हणून देण्यात आले त्या वेळी उपस्थित प्रमूख पाहुणे यूवा नेते भगीरथ दादा भालके मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पूदलवाङ आणि आमचे समाज बांधव मार्गदर्शक सूनिल उंबरे पेपर विक्रेता संघाचे अध्यक्ष पटवर्धन