मराठा आरक्षणाला सहकार्य करणार्या तेली संघटनांनी मराठा संघटनांत जावे ? भाग 3
हा आपला दैदिप्यमान इतिहास विसरू नका.
पश्चिम महाराष्ट्राचे एक समाज नेते मराठा मुकमोर्चा मध्ये सक्रिय होते. मराठा समाजा समोर लोटांगण इतके की या आंदोलनाला दाम व सर्वशक्ती पुरवली. असे समाज बांधव व इतरही सापडले परंतू संपर्कात ठेऊन सांगीतले चुक लक्षात आली. अनेक बांधव शांत घरात बसले. गावची दुध डेरी ते केंद्रीय सत्तेची पदे याच समाजाकडे आर्थिक, सहकार, राजकीय नाड्या यांच्याकडे राजकीय पक्ष कोणता याला कधीच महत्तव नाही.
मराठा आरक्षणाला सहकार्य करणार्या तेली संघटनांनी मराठा संघटनांत जावे ? भाग 2
कुमठे ता. कोरेगाव जि. सातारा येथिल हुतात्मा गीताबाई गणपत तेली
महाराष्ट्र शासनाचे स्वतंत्र्य सैनिक चरित्र कोश खंड तिसरा 1980 व त्यानंतर 2016 साली प्रसिद्ध केला आहे. 2016 ची आवृत्ती माझ्या संग्रही आहे या मध्ये तेली समाजाचे सातारा येथील 64 स्वातंत्र्य सैनिकांची नावे व कार्य नमूद केलेले आहे. या मध्ये हुतात्मा गीताबाई गणपती तेली या तेली समाजाच्या भगीनींने भूमीगत राहून स्वातंत्र्याचे काम केले.
मराठा आरक्षणाला सहकार्य करणार्या तेली संघटनांनी मराठा संघटनांत जावे ? भाग 1
मराठा समाजाने आरक्षणासाठी संसदे समोर आंदोलन केले त्या वेळी मा. प्रदिप ढोबळे अध्यक्ष ओबीसी सेवा संघाने आपली भुमीका स्पष्ट केली मराठा समाजाला संविधानाच्या चौकटीत आरक्षण द्या. ते ओबीसी प्रर्वगात असूच शकत नाहीत. त्यांना त्यांचे वेगळे आरक्षण दिले तर आमचा विरोध नसेल तर उलट आम्ही त्यांना सहकार्य ही करू.
डॉ. महेंद्र धावडे
प्राचीन भारत से लेकर आधुनिक भारत तक विभिन्न सामाजिक संस्थाओं का उदय संगठन उत्थान और सभ्यता तथा संस्कृति के विकास का भी जिक्र महत्वपूर्ण है. समाज के विभिन्न कॉल करने में हुए संक्रमण यह वह वर्ण व्यवस्था जाति के रीति रिवाज आदि परिवर्तनों की खोज करना तथा नए आयामों को अंजाम देना यह तेल समाज का कुदरती करिश्मा था.
कडा - येथे तेली गल्ली मध्ये भवानी मातेची मंदिर होते. या मंदिराची समाज बांधवांनी उभारणी गाव पातळीवर निधी गोळा करून केली आहे. याच मंदिरात श्री संत संताजी यांची मुर्ती आसावी अशी इच्छा श्री. चंद्रकांत सासाणे यांनी समाज बांधवा समोर व्यक्त केली. सर्वानी एका मुखाने त्यास मान्यता दिली. श्री. सासाणे यांनी पंढरपूर येथे जावून श्री. संत संताजी यांची अभंग लेखन करितानाची सुबक मुर्ती स्वखर्चाने बनवुन आणली.