Sant Santaji Maharaj Jagnade
प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 4)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
ही मंडळी यात का नाहीत.
सहा महिण्या पुर्वी उत्तर प्रदेशात तेली समाजाच्या दोन भगीनी यांच्यावर बलात्कार करून वडील आई सह सर्वांचा खुन झाला. या विषयी कोण ही बोलले नाही. दोंडाई येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खुन झाला. याला सामुदाईक उत्तर संघटीत पणे मिळाले का ?
प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 3)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
देशमाने तुम्ही लिहा आम्ही कपडे संभाळतो.
वधु वर मेळाव्यातील चांगल्या बाबींचा गौरव होतो. तो गौरव जरूर करावा पण ज्या नको त्या गोष्टी यात आहेत त्यावर लेखन करणे बोलणे म्हणजे समाजद्रोह करतोय. ही समतजुन आम्ही कृतीतून उतरवली यातून कोथरूड येथील संताजी प्रतिष्ठणचा मोफत मेळावा.
प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 1)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
नोव्हेंबर 2017 मध्ये श्री. सुनील चौधरी ठाणे यांनी वधू वर मेळाव्यांच्या विकृती करणारवर चांगला प्रकाश टाकला होता. मेळाव्याना आलेले भव्य दिव्य पणा, व्यापारीकरण, स्पर्धा, विक्रती करण यावर तेली गल्ली मासिकातून मी सातत्याने प्रखर लेखन ही केले. बरोबर म्हंणारे भेटले. तसेच संघटीत होऊन वाद खेळणारे भेटले.
प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 2)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
पुणे व तेली गल्ली मासिक मोफतचे शिल्पकार
आजच्या समाज विचाराचे सत्य पण कडू वास्तव आपना समोर ठेऊन चालुया श्री. शाम भगत व इतर मंडळींनी प्रथम पुणे येथे वधू वर मेळावा घेण्याचे ठरविले.
मराठा आरक्षणाला सहकार्य करणार्या तेली संघटनांनी मराठा संघटनांत जावे ? भाग 4
हे समजले खरे खोटे पण ..... ?
मराठा आमचे भाऊ आहेत. सामाईक प्रश्न बाबत प्रसंगी एकत्र ही लढतो पण हा समाज मोठ्या भावाची भुमीका न बजवता हाक्क हिरावून घेतो. या बद्दल मी स्वत: विपूल लेखन केले आहे. इतर मागास वर्गीय मंडळाचे दोन सदस्य फक्त ओबीसी हे दोघे ही प्राचार्य त्या संस्थेचे पालक मालक उच्चवर्णीय नोकरीची दोरी त्यांच्या ताब्यात.