Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

झारखंड के असली धरती पुत्र तेली समाज के लोग - साहू

Jharkhand Dhartiputra Teli Samaj       झारखंड में तेली समाज की आबादी बड़ी भारी संख्या में है । एक अनुमान के अनुसार झारखंड तेली समाज की आबादी  22% के आसपास है इतनी आबादी होने के बावजूद भी तेली समाज राजनीतिक और संवैधानिक अधिकारों से  काफी सालों से वंचित रखा जा रहा है ।

दिनांक 19-03-2018 13:21:23 Read more

दिल्ली साहू समाज होली मिलन समारोह

Delhi Sahu Samaj Holi Milan Samaroh              दिल्ली प्रदेश तैलिक साहू समाज  होली मिलन एवं परिचय समारोह का आयोजन दिनांक 25 फरवरी 2018 प्रातः 10:00 बजे किया गया है इस कार्यक्रम का स्थान महेंद्र वाटिका बी ब्लॉक गली नंबर 3 दयालपुर करावल नगर रोड नई दिल्ली रहेगा ।

दिनांक 19-03-2018 12:35:45 Read more

अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचाराचा मूर्तीजापूर  तेली समाजा कडून निषेध

            मुर्तिजापूर : धुळे जिल्ह्यातील दौंडाईचा शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा मूर्तीजापूर  तेली समाज  संताजी सेना मुर्तिजापूरच्या वतीने निषेध करण्यात येवून अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दिनांक 19-03-2018 11:41:41 Read more

नागपुर तेली समाजीची मीटींग

        दिनांक 25.2.2018 रोजी  सायंकाळी 7 वाजता श्री.भोजराजजी घारपेंडे यांच्या निवास स्थानी मुक्काम .भरतवाडा जुनी वस्ती ,हनुमान मंदीर जवळ ,पारडी नागपुर येथे तेली समाजीची मीटींग आयोजीत केली आहे.

दिनांक 24-02-2018 00:02:35 Read more

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा बलात्कार प्रकरणाचा परभणी तेली समाजातर्फे निषेध

          परभणी. धुळे जिल्हातील दोंडाईचा येथील शाळेत एका पाच वर्षाच्या बालीकेवर दि 8 फेब्रुवारी 2018 रोजी ती बालीका शाळेत गेली आसता एका व्यक्ती ने तीला आमीष देत तीच्यावर अत्याचार केला. त्रासाबाबद तीने आईला सांगितले. त्यांनी डाँक्टर कडे नेले आसता तीच्यावर अत्याचार झाल्याचे चे ऊघड झाले.

दिनांक 18-03-2018 23:55:52 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in