Sant Santaji Maharaj Jagnade
पनवेल : धुळे जिल्ह्यातील दोंडाई शहरातील नूतन माध्यमिक विद्यालयात काही दिवसांपूर्वी एका तेली समाजातील ५ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केलेल्या नमाधरास कठोर शिक्षा व्हावी, याकरीता कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आणि पनवेल तेली समाज विचार मंच यांच्या वतीने
इंदुरी गावचे भूमिपुत्र, मावळ तेली समाज्याची शान, निर्भीड कर्तव्यदक्ष डयाशिंग वेक्तिमत्व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शांतारामजी अवसरे,साहेब यांना त्यांच्या सेवेमध्ये द्विदित्यमान कामगिरी केल्या बद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिंदखेडा ( तेली समाज ) संताजी सेनेच्या वतीने संताजी सेना अध्यक्ष श्री प्रमोद देन्डवे, जिल्हा संपर्क प्रमुख योगेश गोतमारे (अकोट), ऑर्बिट इंजीनियरिंगचे प्रमुख , संताजी सेना जिल्हा संघटक श्री प्रवीण सुधाकरराव झापर्डे, विधि आघाडी प्रमुख Adv देवाशिष काकड यांच्या उपस्थितीत दोंडाइचा येथील
उमरगा- धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत तहसील कार्यालय उमरगा येथे दि.7/3/2018 रोजी 10-00 वाजता तेली समाज संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्याचे ठरले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, कारंजा (घाडगे) जि. वर्धा चे वतिने दोंडाई जि. धुळे येथिल अल्पवयीन बालीकेवरील लैंगीक अत्याचार झाल्याचा निषेध नोंदविऩ्याकरिता मा. मुख्यमंत्री यांना तहसिलदार मार्फत निषेद निवेदन देण्यात आले.