Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ शाखा - दारव्हा यवतमाळ, यांच्या विद्यमानाने...... भव्य दिव्य वधु - वर परिचय मेळाव दिनांक : 18 जानेवारी 2015 रोज रविवार वेळ : सकाळी 11.00 वाजता स्थळ : श्री शिवाजी स्टेडियम, गोळीबार चौक, दारव्हा
बोरीवली तेली समाज हित वर्धक मंडळ विद्यार्थी गुणगौरव जेष्ठ नागरिक सोहळा बोरीवली दहिसर कांदिवली मलाड आज़ समाजाच्या वतीने करण्यात आले. अध्यक्ष अँड नाना पवार झी टीवी मालिका गाँव गाता गजालीचे लेखक
शुक्रवार दि. 12/02/2016 को शाहु समाज सामुहिक विवाह समारोह गणेशनगर नागपुर मे शामिल हो रहे सभी नव वरवधु को सुखमय ग्रहस्थ जीवन की शुभकामनाऐ देने आप सभी मित्र आमंत्रित है. साथ ही संतरो के शहर नागपुर शहर को संतरा रंग मे रंगने के निर्णय लेने हेतु सत्तापक्ष विपक्ष को मुबारकबाद शुभकामनाऐ.
तेली समाजाच्या मुला मुली व पालकांकरीता करियर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. शिबीरामध्ये MPSC/UPSC मेडीकल व इंजिनीयरींगच्या विद्याथ्र्यांकरीता प्रोजेक्टर स्क्रिनवर अभ्यास पूर्ण मार्गदर्शन करण्यात येईल.
आमंत्रण दरवर्षी प्रमाणे यंदाही तेली समाज हितवर्धक मंडळाने परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी ठिक 4:00 वाजता आयोजित केला आहे.