"मानवतेला काळिमा लावणारी घटना" धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील तेली समाज्याच्या ५ वर्षीय बालिकेवर एका समाज कंटकाने केलेल्या बालात्काराच्या निषेधार्थ निफाड शहर तेली समाज्याच्या वतीने व इतरही समाज बांधवांच्या वतीने निफाड तहसील कार्यालयला निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
दोंडाईचा येथे घडलेली अत्यन्त निर्दयी घटना तेली समाजाची एका 5 वर्षाची अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध करत अत्यन्त संताप जनक समोर आलेली आहे.
भंडारा : धुळे जिल्ह्यातील दौडाईच्या शहरात पाच वर्षाच्या बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी भंडारा तेली समाज व संताजी युवा सेना भंडारा शहर शाखा पदाधिका-यांनी जिल्हाधिकायांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
हनुमान जयंती निमित्त तेलीपुरा येरखेडा नागपुर येथे तेली समाजा तर्फे भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुने श्री सुभाषभाऊ घाटे (राष्ट्रीय अप्पर महामंत्री युवा प्रकोष्ठ नई दिल्ली, श्री मंगेशभाऊ सातपुते (राष्ट्रीय उपाध्यक्ष ), झाडे जी , मोहनभाऊ माकडे ( माजी सरपंच भिलगाँव ) उपस्थित होते.
तेली समाज वधु वर व पालक परिचय मेळावा फॉर्म अखील भारतीय तेली समाज संमेलन सन 2015 - 16, आयोजक समस्त तेली समाज बांधव बुलढाणा जिल्हा, मेळाव्याचे ठिकाण सहकार विद्यामंदीर सहकार हॉल चिखली रोड, बुलडाणा मेळावा दिनांक 18 जानेवारी 2015