Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

पुसद तेली समाज वधू - वर परिचय मेळावा फॉर्म

Teli Samaj Pusad Vadhu var form 2018 पुसद विभागीय तेली समाज पुसद द्वारा आयोजित (र.नं. एफ 764 यवत.)
राज्यस्तरीय उपवर वधू - वर परिचय मेळावा 2018
रविवार दिनांक 11 मार्च 2018, वेळ सकाळी 10 वाजता

दिनांक 26-02-2018 00:33:35 Read more

निफाड तेली समाजा तर्फे निषेध निवेदन

Niphad Teli Samaj protest     "मानवतेला काळिमा लावणारी घटना" धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील तेली समाज्याच्या ५ वर्षीय बालिकेवर एका समाज कंटकाने केलेल्या बालात्काराच्या निषेधार्थ निफाड शहर तेली समाज्याच्या वतीने व इतरही समाज बांधवांच्या वतीने निफाड तहसील कार्यालयला निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

दिनांक 28-02-2018 23:32:45 Read more

चंद्रपूर तेली तर्फे निषेध निवेदन

Chandrapur Teil Samaj protest against rape       दोंडाईचा येथे घडलेली अत्यन्त निर्दयी घटना तेली समाजाची एका 5 वर्षाची अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध करत अत्यन्त संताप जनक समोर आलेली आहे.

दिनांक 01-03-2018 00:19:07 Read more

भंडारा तेली समाजा तर्फे निषेध

      भंडारा : धुळे जिल्‍ह्यातील दौडाईच्या शहरात पाच वर्षाच्‍या बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी भंडारा तेली समाज व संताजी युवा सेना भंडारा शहर शाखा पदाधिका-यांनी जिल्हाधिकायांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

दिनांक 01-03-2018 01:07:08 Read more

नागपुर तेली समाज तेलीपुरा येरखेडा

Nagpur Teli Samaj Yerkheda telipura                   हनुमान जयंती निमित्त तेलीपुरा येरखेडा नागपुर येथे तेली समाजा तर्फे भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम करण्‍‍‍‍यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुने श्री सुभाषभाऊ घाटे (राष्ट्रीय अप्पर महामंत्री युवा प्रकोष्ठ नई दिल्ली, श्री मंगेशभाऊ सातपुते (राष्ट्रीय उपाध्यक्ष ),  झाडे जी , मोहनभाऊ माकडे ( माजी सरपंच भिलगाँव ) उपस्थित होते.

दिनांक 02-04-2018 21:20:17 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in